
Mumbai : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. कामाच्या प्रचंड दबावामुळे मुंबईत एका 25 वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ कुमार लड्ढा, असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
सौरभ हा IIT, IIM ग्रॅज्युएट आहे. तो मॅकिन्से कंपनीत काम करत होता. सौरभने अमेरिकन सल्लागार आणि व्यावसायिक सेवा बेहेमथ मॅकिन्से अँड कंपनीसोबत देखील काम केलं आहे. सौरभवर कामाचा प्रचंड दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीत इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर, सौरभला कामावर घेण्यात आलं होतं. त्याला अहमदाबादमध्ये असाइनमेंट देण्यात आली होती. अहमदाबादवरून परतल्यानंतर सौरभने त्याच्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. स्वतःची जीवयात्रा संपवली. सौरभ त्याच्या रूममेट्ससोबत राहत असल्याची माहिती मिळतेय.
|
Lok Sabha Election 2024 : मुंबईत पाचव्या टप्प्यात होणार मतदार, २४ लाख ४६ हजार मतदार करतील मतदान |
प्रतिष्ठित आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या सौरभने आयआयएम कलकत्ता या प्रमुख संस्थेतून एमबीए पूर्ण केले होते. पोलिसांनी सांगितले की, ते सौरभच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अहमदाबाद प्रकल्पावर काम करणाऱ्या वरिष्ठांसह त्याच्या रूममेट्स आणि सहकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभच्या पश्चात त्याचे आई-वडील आहेत. त्याचे आईवडिल पुण्यात राहतात.
ही घटना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणाची दखल घेतली आहे. तसेच या विषयावर ऑनलाइन चर्चा देखील सुरू झाली आहे. यापूर्वी या कंपनीत काम केलेल्या काही व्यक्तींनी तसंच ज्यांना संबंधित फर्मबद्दल ज्यांना माहिती (Mumbai News) आहे, अशा लोकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यापैकी अनेकजणांनी कंपनीतील वर्क कल्चरला चुकीचं म्हटलं आहे.
कंपनी यापूर्वी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. यात तिच्या कार्यपद्धतींची शुद्धता, यूएस सरकारच्या करारातून नफा मिळवण्यापासून, भ्रष्ट कॉर्पोरेशनला संरक्षण देण्याचा समावेश आहे. अलीकडेच मॅकिन्से आणि कंपनीवर जगभरातील हुकूमशाही राजवटींसोबत काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




