
Maharashtra : शाळांच्या सहलीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शाळांच्या सहली आता एसटी बसमधूनच होणार आहेत. शाळांकडून सहलीसाठी खासगी बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आत या खासगी बसच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. परिवहन विभागाने शाळांच्या सहलीबाबत काही महत्वाचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार आता स्कूल बस किंवा खासगी वाहनाने सहल काढल्यास कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्याच्या सहाय्यक परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली सरकारी बसने म्हणजेच लालपरी घेऊनच कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.
महत्वाचे म्हणजे, शिक्षण विभागाच्या अटी आणि शर्तींचे पालन केले नाही तर कारवाई केली जाणार आहे. स्कूलबस किंवा खासगी प्रवासी बसने सहल घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी दिले आहेत. त्यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक तसेच उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली आता सरकारी बसने म्हणजे एसटी बसने घेऊन जाव्या लागणार आहेत.
|
MPSC Exam Postponed : मोठी बातमी! २१ डिसेंबरची MPSC परीक्षा पुढे ढकलली – जाणून घ्या नवीन तारीख |
सरकारी निर्णयानुसार,शाळांनी सहलीसाठी सरकारच्या एसटी बसलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. पण खासगी शाळांचा स्वत:च्या स्कूल बस सहलीसाठी वापरण्याचा आग्रह असतो. अनेक शाळा स्कूल बस व्यतिरिक्त खासगी बसचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण परिवहन विभागाच्या नव्या आदेशानुसार आता स्कूलबस किंवा खासगी बसने सहल काढल्यास कारवाई केली जाईल. त्यामुळे शाळांना यापुढे विद्यार्थ्यांची सहल न्यायची असेल तर त्यासाठी लालपरीचा वापर करावा लागेल.
परिवहन विभागाच्या नियमानुसार, आता शाळांची सहल घेऊन जायची असेल तर एसटी बसचा वापर करावा लागेल. त्याचसोबत ५० विद्यार्थ्यांमागे ५ शिक्षक घेऊन जाणे बंधनकारक असेल. विद्यार्थीनी असतील तर महिला शिक्षक असणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर सहलींसाठी शिक्षण विभागाची जी नियमावली आहे त्या नियमावलीचे शाळांनी पालन करणे गरजेचे असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




