
Kerala Court : केरळमध्ये झालेल्या भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या १५ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये अलप्पुझा जिल्ह्यात भाजपच्या ओबीसी शाखेचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची त्यांची आई, पत्नी आणि मुलांसमोरच अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मावेलिक्कारा. वी. जी. श्रीदेववी यांनी सर्व आरोपींनी शिक्षा सुनावली. पीडिताच्या वकीलांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात, भाजप नेते रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया संघटनेशी संबंधीत कार्यकर्त्यांचा समावेश होता. आरोपींनी १९ डिसेंबर २०२१ मध्ये रंजीत यांना त्यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबासमोर जबर मारहाण केली होती, यात त्यांचा मृत्यू झाला होता. पीडितांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना, आरोपींनी श्रीनिवासन यांनी बचाव करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पकडून मारहाण करण्यात आली. त्यांच्या किंचाळण्याचा आवाड ऐकून त्यांचे नातेवाईक त्यांच्या मदतीसाठी धावून येत होते. मात्र त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. अशा प्रकारची हत्या निर्दयी प्रकार असल्याचा दावा वकिलांनी केला होता.
|
|
याआधी २० जानेवारीला न्यायालयाने सर्व १५ आरोपींना दोषी ठरवल होतं. ८ जणांना थेट हत्या प्रकरणात सामिल होते तर ४ चार जणांनी त्यांना मदत केली होती. घटनास्थळावर बाकीचे आरोपी धारधार शस्त्रांसह दाखल झाले होते. त्यामुळे न्यायालयाने सर्वांना या हत्येत दोषी ठरवलं आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळे श्रीनिवासन यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असल्याचं म्हटलं आहे.
शहर
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- नाशिक: २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नाशिक-त्र्यंबक मार्गावरील वाहतूक बंद! पुलाच्या गर्डर कामामुळे पर्यायी मार्ग आणि वेळापत्रक जाहीर
- नाशिक: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये मोठा भूकंप! शहराध्यक्षांचा राजीनामा घेतला, ठाकरे गटाचे दोन उमेदवार नियुक्त
गुन्हा
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
- पुणे: चार वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशीच शिक्षिकेची निर्घृण हत्या! पुरंदर तालुक्यातील घटनेने हळहळ, आरोपी दीर ७ तासांत जेरबंद
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: विधानसभेचे १६ डिसेंबरला एकदिवसीय अधिवेशन; विरोधकांचा 'लोकशाहीचा अपमान' म्हणत हल्लाबोल
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!

























Subscribe to my channel




