भारतीय संघाची प्लेइंग 11 बाबत रवि शास्त्री यांनी केलं भाष्य, कमकुवत बाजूबाबत स्पष्ट सांगितलंImage Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खऱ्या अर्थाने हायव्होल्टेज सामने सुरू झाले आहे. सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तगडं आव्हान असणार आहे. या फेरीत पहिलाचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. मात्र हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला. पण यामुळे दोन्ही संघांचं गुणांचं समीकरण बिघडलं आहे. असं असताना भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? उत्सुकता आहे. दुसरीकडे, भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये काय बदल करणार याचीही चर्चा रंगली आहे. कारण अभिषेक शर्माची खेळी निराशाजनक असल्याने भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. असं असताना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी प्लेइंग 11 बाबत भाष्य केलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरावं याबाबत सांगितलं आहे.
रवि शास्त्री यांनी आयसीसीच्या रिव्ह्यूवर भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बाबत सांगितलं की, ‘मला असं वाटतं की भारतासाठी एक सकारात्मक बाब आहे. ती म्हणजे प्रत्येक सामन्यात कोणत्या कोणत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. इशान किशन असेल.. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव असेल… तिलक वर्माने योगदान दिलं आहे. त्याने चांगली सुरुवात केली आहे. पण मला वाटते की त्याची चांगली कामगिरी अद्याप येणं बाकी आहे.’
‘अभिषेक शर्मा तिन्ही सामन्यात शून्यावर बाद होणं सकारात्मक बाब आहे. कारण या स्पर्धेतील योग्य वेळी त्याला चांगली कामगिरी करता येईल. संघ या बाबतीत थोडे चिंतीत असतील. कारण त्याने धावा केलेल्या नाहीत.’ असंही रवि शास्त्री म्हणाले. त्यामुळे रवि शास्त्री यांनी अभिषेक शर्मावर विश्वास टाकला आहे, असं दिसत आहे. दुसरीकडे, नेदरलँडविरुद्धचा संघच मैदानात उतरेल अशी शक्यता आहे. फार तर वॉशिंग्टन सुंदरला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
दक्षिण अफ्रिकन संघाबाबत बोलताना रवि शास्त्री म्हणाले की, ‘त्यांच्या आणि आपल्या फलंदाजीतही खोली आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत. त्यामुळे एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ 22 फेब्रुवारीला भिडतील.’
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




