टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! भारताच्या प्रशिक्षकांनी या सामन्याचं गणित सांगितलंImage Credit source: Asian Cricket Council
India vs Pakistan: भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही या भूमिकेवरून पाकिस्तानने युटर्न घेतला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना नियोजित तारखेला होणार हे आता स्पष्ट झालं आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. भारताची या स्पर्धेतील कामगिरी पाहता आणि मागच्या काही वर्षातील रेकॉर्ड पाहता बाजू भक्कम आहे. असं असताना टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्ष टेन डेस्काथे यांनी संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी या सामन्यापूर्वी पाकिस्तानची जमेची बाजू बरोबर ओळखली आहे. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यातील विजय वाटतो तितका सोपा नाही. त्याचं कारणही टेन डेस्काथे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आतापासून धाकधूक लागून आहे. पण टीम इंडिया या स्थितीवरही मात करेल असा दृढ विश्वासही आहे.
टेन डेस्काथे यांनी सांगितलं की, ‘कोलंबोत सामना खेळणं आव्हानात्मक असू शकते. कारण पाकिस्तानचा संघ मागच्या दोन आठवड्यांपासून तेथे थांबला आहे. पण आमचा हेतू सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आहे.’ डेस्काथे यांच्या म्हणणं क्रीडाप्रेमींना पटलं देखील आहे. कारण टीम इंडिया भारतात खेळून थेट श्रीलंकेला जाणार आहे. तिथल्या खेळपट्टीचा अंदाज भारतीय संघाला लगेच येणार नाही. पण भारताने पाकिस्तानविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळताना कायम चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यावेळेसही भारतीय संघ पाकिस्तानला धोबीपछाड देईल यात काही शंका नाही.
आयसीसी स्पर्धेतील मागच्या चार सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलंआहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 6 विकेटने मात दिली. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 7 विकेटने, तर 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 4 विकेटने मात दिली. इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. तिन्ही वेळेस भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारताचं मनोबल पाकिस्तानच्या तुलनेत चांगलं आहे. आता या सामन्यात नेमकं काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




