मुंबई: मिरा-भाईंदर परिसरातील एका बहुचर्चित आणि अत्यंत संवेदनशील जमिनीच्या वादाला अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असलेल्या 'सेव्हन इलेव्हन' कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या वादातील जमिनीवरील आपला हक्क आणि बांधकामाची परवानगी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट तक्रार गेल्यानंतर ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
नेमके प्रकरण काय आहे? मिरा रोड येथील इंद्रापूर परिसरातील सर्व्हे क्रमांक २४० मधील सुमारे २,८१० चौरस मीटर क्षेत्रफळाची अत्यंत मोक्याची खाजगी जमीन ८१ वर्षीय अजगर अली व्होरा यांची आहे. त्यांनी ही जमीन १९८९ मध्ये कायदेशीररित्या खरेदी केली होती. मात्र, २०११ मध्ये सोहम डेव्हलपर्स आणि सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून सातबाऱ्यावर आपली नावे चढवली, असा गंभीर आरोप अजगर अली व्होरा यांनी केला होता. या जमिनीच्या वादावरून गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा सुरू होता.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग: तक्रारदार अजगर अली व्होरा यांनी दावा केला होता की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वदनगर येथील शाळेतील बालमित्र आहेत. त्यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि या संपूर्ण जमीन घोटाळ्याची व महसूल विभागातील गैरप्रकाराची सविस्तर माहिती दिली. या भेटीनंतर प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड चलबिचल सुरू झाली. पंतप्रधानांनी या प्रकरणाची दखल घेत संपूर्ण माहिती मागवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली होती.
कंपनीची माघार आणि परवानग्या रद्द करण्यासाठी अर्ज: वाढता दबाव आणि उच्चस्तरीय चौकशीच्या पार्श्वभूमीवर, भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्याशी जोडलेल्या 'सेव्हन इलेव्हन' कंपनीने या वादातून पूर्णपणे माघार घेण्याचे ठरवले. कंपनीने मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना (Town Planning) विभागाच्या साहाय्यक संचालकांकडे अधिकृत पत्र लिहून या भूखंडावरील त्यांच्या प्रकल्पाचे 'कमें्समेंट सर्टिफिकेट' (बांधकाम परवानगी) रद्द करण्याची विनंती केली. तसेच या प्रकल्पासाठी जमा केलेले सर्व शुल्क परत करण्याची मागणी करत कंपनीने या वादातून अंग काढून घेतले आहे.
कायदेशीर अडथळे दूर करण्याच्या हालचाली: केवळ परवानगीच रद्द केली नाही, तर जमीन मालक अजगर अली व्होरा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले कायदेशीर अडथळे आणि गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मेहता यांनी व्होरा यांचे सहकारी अजय धोखा यांच्या माध्यमातून २०१५ मध्ये दाखल केलेली ती पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी पावले उचलली, ज्यामध्ये अतिक्रमण आणि दमदाटीचा आरोप करण्यात आला होता. महापालिकेची महत्त्वाची सुनावणी होण्यापूर्वीच कंपनीने आपले सर्व अर्ज मागे घेत वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडल्यामुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel



Articlpe writing iss apso a excitement, if yoou bbe familiaar with thewn yyou can writge
oor elsse itt iis conplicated too write. xnxx
My site; bilitube