मुंबई: गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ एक अत्यंत थरारक आणि गंभीर अपघात घडला आहे. बेस्टच्या ताफ्यातील एका कंत्राटी (भाडेतत्त्वावरील) बसने प्रथम एका खासगी चारचाकी वाहनाला मागच्या बाजूने घासले आणि त्यानंतर भरधाव वेगात जाऊन थेट मेट्रो रेल्वेच्या खांबावर धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील एक बेस्ट कर्मचारी आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपघाताची नेमकी पार्श्वभूमी: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिंडोशी आगारातून मार्ग क्रमांक ७०५ वर धावणारी आणि भाईंदर स्थानक (पूर्व)च्या दिशेने जाणारी मातेश्वरी कंपनीची कंत्राटी बस सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोरेगावमधील ओबेरॉय मॉलसमोरील सिग्नलजवळ आली. उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. वळण घेताना बसने रस्त्यावरून जाणाऱ्या एका खासगी कारच्या मागच्या भागाला जोरदार घासले आणि पुढे जाऊन रस्त्यावरील मुंबई मेट्रोच्या खांबावर जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले.
जखमींची माहिती आणि उपचार: या अपघातात बसमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये ५८ वर्षीय राजेंद्र मुरलीधर सोनावणे यांचा समावेश असून, ते बेस्टच्या अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना टाके घालावे लागले. तसेच ५७ वर्षीय मंगेश रामचंद्र मोडलेकर हे प्रवासीही या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हनुवटीला मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच अपघात निरीक्षक कुलकर्णी यांनी तातडीने दोन्ही जखमींना उपचारासाठी जोगेश्वरी पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
पोलिसांची कारवाई आणि संताप: अपघातानंतर वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल दादास व इतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त बस बेस्टच्या टोइंग वाहनाच्या साहाय्याने ओढून वनराई पोलीस ठाण्यासमोर आणून उभी करण्यात आली. खासगी कारच्या चालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वनराई पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुंबईत बेस्टच्या भाडेतत्वावरील आणि कंत्राटी बस चालकांकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांविषयी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या बस सेवांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel



Dr johns peeYoung maids cheerleaders sports sex fuckHealth club voyeur photosHaskell vintage jewelryBig ass show ut bandsSperm on penisCrossdress leather fetishAdults all inclusive resort
maleBeach bikini competition pics xnxx Vintage coffe millsMobile young hentai pornCentenary chick stripGirls playing with their cuntTranssexual escort
edmonton albertaBugs bunny xxxBxt thumb size usb to bluetooth 2.0 adapterWhat the fuck is going onShirley of hollywood sexy musketeer costumeGay braizians xnxxgratis.com Giant
3d cumshot compilationAdult mature sex siteGrannies milking cock tubesTeea sex videoSophie dee pussy grinding videosBig tit lesbian amateursHome vaginal sperm check xnxx Nude gigiAsian upskirt bbsVideo fo sex with dogSexy cotton topsPorn star goldYou tube dog and woman sexRobert
buckley penis sizeOutdoor sex adventoursTatqueen nakedMy husband wear my lingerieHannity is a fucking goofWichita ks
gay bondageBlown assGay stud xxxMy pussy swallowedCheer
cheer leaders pornoFemale impersonators sexBeautiful and matureBlack
adult chat sitesPorn brown nipples star
My web page: homepage