कॉक्रोच प्रकरणाच्या मुळाशी प्रशासनातीलअपयशासोबत मंत्री, अधिकारी, पोलिस, न्यायाधीशआणि वकिलांची भूमिकाही जोडलेली आहे. या संपूर्णव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे पोलिसयंत्रणा. ट्विशा शर्मा प्रकरणातही पीडितेच्या कुटुंबीयांनाएफआयआर नोंदवण्यासाठी अनेक दिवस आंदोलनकरावे लागले. माध्यमांत गदारोळ झाल्यानंतर जिल्हान्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरलयांनी निवृत्त जिल्हा न्यायाधीश पोलिस तपासातसहकार्य करत नसल्याचे सांगितले. ‘बळी तो कानपिळी’ याप्रमाणे सत्ताधारी पक्ष असो, सरकारीसंकेतांनुसार पोलिसांची कारवाई,शांतता ठरवली जाणेहे घटनात्मक व्यवस्थेसाठी मोठे अभिशाप ठरत आहे. कानपूरमध्ये कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी आयटीबीपीच्या सशस्त्र जवानांनी पोलिस आयुक्त कार्यालयालाच घेराव घातला. पंजाबमध्ये बंडखोरखासदारांवरील पोलिस छळ थांबवण्यासाठी उच्चन्यायालयाला आदेश द्यावे लागले. मात्र रंजक प्रकरणपश्चिम बंगालमधील आहे. मुख्यमंत्री यांच्या पीएच्याहत्या प्रकरणी पोलिसांनी एका निष्पाप व्यक्तीला अटककेली होती. आता सीबीआयच्या अर्जानंतर न्यायालयानेत्याची निर्दोष मुक्तता केली आहे. राज्यघटनेवरीलविश्वास टिकवण्यासाठी पोलिस छळ थांबवणे गरजेचेआहे. पुढील तीन बाबीनुसार सुधारणा करावी : तपास : ममता सरकारच्या काळात पाच वर्षांपूर्वीच्यानिवडणूक हिंसाचार प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केलीनव्हती. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंद 59प्रकरणे पुन्हा उघडण्यात आली असून 181 नवीनएफआयआर नोंदवण्यात आले आहेत. बंगाल आणिइतर राज्यांतील घटनांवरून स्पष्ट होते की नेते आणिपोलिसांच्या संगनमतासमोर न्यायव्यवस्था खुजी आणिनिष्फळ ठरत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात एफआयआरदाखल करणे किंवा न करणे, तपासाला मनाप्रमाणे दिशादेणे, अटक व सुटका यासाठी पोलिसांकडे अमर्यादअधिकार झाले.चर्चित प्रकरणांत सीबीआय चौकशी,सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेणारी बुलेट ट्रेनधावताना दिसते, तर सामान्य जनतेसाठी बैलगाडीच्यागतीने चालणारी न्यायव्यवस्था ही कटू वास्तव आहे. दुरुपयोग : 1994 मधील जोगिंदर कुमार प्रकरणातसर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीशवेंकटचलैया यांनी विनाकारण अटक टाळण्याचे आदेशदिले होते. अर्नेश कुमार प्रकरणात 2014 मध्ये सर्वोच्चन्यायालयाने म्हटले होते की विनाकारण अटकेसाठीपोलिसांसोबत न्यायालयेदेखील जबाबदार आहेत.घटनेच्या कलम 141 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचेनिर्णय कायद्याने बंधनकारक ठरतात. खोट्या प्रकरणांतआरोपीला जामीन देण्यासोब अधिकारांचा गैरवापरकरणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टाच्याआदेशांचा अवमान केल्याची कारवाईही व्हावी. सुधारणा : पोलिस यंत्रणेला अधिक जबाबदार बनवणेगरजेचे आहे. केरळमध्ये नव्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने 484 पोलिस ठाण्यांत स्वच्छता, जबाबदारी वसंवेदनशीलता वाढवण्याच्या उपक्रमासोबत पोलिससुधारणांसाठी समिती स्थापन केली. घटनेनुसार पोलिसहा विषय राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील आहे, तर केंद्रसरकारने तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय, प्रशासकीय सुधारआयोग व विधी आयोगाच्या विविध अहवालांनुसारराज्यांनी केंद्राच्या सहकार्याने पोलिस सुधारणा, कारागृहआधुनिकीकरण निधी उपलब्ध करून देण्याची गरजआहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) नेते आणि पोलिसांच्या संगनमतासमोरन्यायव्यवस्था अनेकदा निष्प्रभ ठरतअसल्याचे चित्र दिसत आहे. एफआयआरदाखल करायचा किंवा नाही, तपासालाइच्छित दिशा द्यायची, अटक किंवासुटका करायची यासाठी आजपोलिसांकडे अमर्याद अधिकार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
26 September 2026
26 September 2026
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




