माझी रोहित पवारांना विनंती आहे की त्यांच्या काकांचा अपघात झाला आहे. त्यांना जेवढं दु:ख झालं तेवढं आम्हालाही झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे. आम्हीही शंका उपस्थित केल्या आहेत. पण इतर गोष्टी आमच्या पक्षांतंर्गत आहेत. त्यात त्यांनी सहभागी होऊ नये, असा सल्ला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे एका विमान अपघात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आता या दुर्दैवी घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या चौकशीही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य केले.
रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी त्यावर सखोल अभ्यास करुन एक प्रेझेन्टेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्या पाहिजेत. या ज्या शंका उपस्थित झाल्या आहेत किंवा जे काही आक्षेप घेतले गेले त्याची सखोल चौकशी राज्य सरकार आणि केंद्र सरकार करेल. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतला आहे. त्याची चौकशी सुरु आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
त्यात रोहित पवारांनी सहभागी होऊ नये
रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांच्या काकांचा अपघात झाला आहे. त्यांना जेवढं दु:ख झालं तेवढं आम्हालाही झालेलं आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आम्हालाही ज्या काही शंका आहेत त्या आम्ही व्यक्त केल्या आहेत. पण बाकीच्या गोष्टी आहेत तो आमचा पक्षाचा अंतर्गत गोष्टी आहेत. त्यात रोहित पवारांनी सहभागी होऊ नये, असा खोचक टोलाही हसन मुश्रीफ यांनी दिला.
सध्या रोहित पवार यांनी जी माहिती दिली आहे. त्याचा ते पाठपुरावा करतात. एक पुतण्या म्हणून मी त्यांची अस्वस्थता समजू शकतो. सुनील तटकरे आणि अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची काय एकदा भेट झाली असेल का? अनेकवेळा भेट झाली असेल. प्रफुल्ल पटेल हे पवारांपासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत. अजित दादानंतर ते आता एक प्रमुख नेते आहेत. हे दोघेही विलन कसे होऊ शकतात. यांना टार्गेट का केलं जातंय. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तसेच आमच्या पक्षात लुडबूड करण्याचा प्रयत्न ते करत आहे, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
दादा गेल्यानंतर परिस्थिती बिघडली
विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेकदा मांडला आहे की अजित दादा चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता त्या चर्चेत नव्हता. त्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही, असा दावा मी केलेला नाही. दादा गेल्यानंतर परिस्थिती बिघडली आहे. आता भाजपला विश्वासात घ्यावं लागेल, असेही हसन मुश्रीफांनी सांगितले. [embedded content]
शहर
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
महाराष्ट्र
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
- भंडारा: 'त्या' पीडित बालिकेच्या शिक्षणासाठी जिल्हा प्रशासन घेणार पुढाकार; पालकमंत्र्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण


























Subscribe to my channel



