10 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

देशात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तारझाला आहे, हे सत्य आहे. पण प्रकल्प पूर्ण झाल्यावरकाही दिवसांतच त्यात सातत्याने त्रुटी समोर येणे हीचिंतेची बाब आहे. मोठ्या बजेटमधून तयारव नुकत्याचसुरू झालेल्या लखनऊ-कानपूर एक्सप्रेस-वे आणि गंगाएक्सप्रेस-वेमध्ये रस्ता निसरडा होणे, भेगा पडणे, जमीनखचणे तसेच खड्डे पडण्याच्या अनेक घटना समोरआल्या . याआधी दिल्ली-डेहराडून आणि दिल्ली-मुंबईएक्सप्रेस-वेवरही असेच घडले होते. या घटनांतकोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पणयापेक्षा जनता व सरकार यांच्यातील विश्वास कमी होणेही जास्त मोठी हानी आहे.
3 मे 2026 च्या रात्री भागलपूरजवळ विक्रमशिला पुलाचा33 मीटर लांब स्लॅब तुटून खाली पडला. 4.7 किलोमीटरलांब पुलाचे दोन तुकडे झाल्यामुळे दक्षिण व उत्तरबिहारचा रस्ते-संपर्क तुटला. लष्कर आणि बीआरओनेमिळून बेली ब्रिज तयार केला नव्हता तोपर्यंत प्रवाशांना161 किलोमीटर लांब पर्यायी मार्गाने जावे लागले . नंतरनौकांचा आधार घ्यावा लागला. 2022 ते 2024 दरम्यानअगुवानी ते सुलतानगंज दरम्यान बनणारा पूलही तीन वेळाकोसळला. मे 2025 मध्ये केरळमध्ये एनएच-66 च्यारामानाट्टुकरा-वलंचेरी टप्प्याचे काम पूर्ण होणारच होते.तितक्यात एक रीइन्फोर्स्ड अर्थ वॉल कोसळली. ऑगस्ट2025 मध्ये हिमाचल प्रदेश व पंजाब दरम्यान चक्की ब्रिजकॉरिडोअरवर काही महिन्यांपूर्वीच बनलेली 100 मीटरलांब प्रोटेक्शन वॉल तुटली. नुकतेच मध्य रेल्वेच्याभोरघाट भागात ठाकूरवाडी व मंकी हिल दरम्यानच्याभूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. 50-60 मीटर रेल्वेलाईन वाहून गेली. 30 गाड्या रद्द झाल्या. या वेगवेगळ्याठिकाणी दुर्दैवाने झालेल्या एकाकी घटना नाहीत.भू-तांत्रिक तपासाची कमतरता, जमिनीच्यामजबुतीकरणाकडे दुर्लक्ष, पाण्याचा निचरा होण्याची पुरेशीव्यवस्था न करणे व जिथे योग्य नाही अशा भागातरीइन्फोर्स्ड-सॉईल वॉल तंत्रज्ञानाचा वापर करणे— त्यांनाया घटनांचे कारण मानले जाऊ शकते. आणखी एक मोठेकारण म्हणजे डिझायनर, कंपन्या, स्वतंत्र अभियंता आणिएनएचएआयचे प्रत्यक्ष क्षेत्रातील कर्मचारी यांच्यातीलदेखरेखीची रचना इतकी विखुरलेली आहे की, काहीचुकीचे घडल्यास कोणाचीही जबाबदारी निश्चित करतायेत नाही. भिंतीचा, रस्त्याचा किंवा पुलाचा भागकोसळायलाच नको होता. त्यावर खर्च झाला. वास्तविकप्रत्येक रुपया हा नवीन पायाभूत सुविधा निर्माणकरण्यासाठी किंवा सध्याच्या रचनेच्या दुरुस्तीसाठीवापरता आला असता. यात अप्रत्यक्ष खर्चही खूप जोडलाजातो. यात उत्पादकता घटते आणि कामांसाठी पूलबांधले होते. सरकारी टेंडर सर्वात कमी बोली लावणाऱ्याकंत्राटदाराला दिले जात असल्यामुळे गुणवत्तेवर परिणामहोतो. कंत्राटदार खूप कमी बोली लावून प्रकल्पमिळवतात. त्यांच्याकडे नफा मिळवण्याचा एकच मार्गउरतो—साहित्य, जमिनीची तपासणी व बांधकामातकपात करणे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)आणि जमिनीचे मूल्यांकन हे प्रत्येक प्रकल्पाचा पाठीचाकणा असतात. पण अनेकदा हे अहवाल जुन्याप्रकल्पांच्या अहवालांवरूनच बनवले जातात. काँक्रीटओतण्यापूर्वी या कमतरता शोधण्याचे काम स्वतंत्रअभियंत्यांचे असते. रीइन्फोर्स्ड वॉल आणि पुलांच्याडिझाइनची योग्य तपासणी व्हायला हवी. ही तपासणीकेवळ सामान्य डीपीआरच्या अंदाजांवर आधारित नसावीतर मातीची पक्की चाचणी व किमान एका दशकातीलमान्सून तसेच पुराच्या आकड्यांवर आधारित असावी.आपण पायाभूत सुविधांच्या विकासाच्या वेगाचा अभिमानबाळगणे आणि त्याचे गोडवे गाणे बंद केले पाहिजे. आपणप्रमाणापेक्षा गुणवत्तेला, दिखाव्यापेक्षा टिकाऊपणालाआणि घाईगडबडीपेक्षा प्रभावीपणाला जास्त महत्त्व दिलेपाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




