मग एआय आपल्या नोकऱ्या हिरावून घेणार आहे का? हेकाम किती वेगाने होईल, ते किती व्यापक असेल व सर्वातमोठा फटका कोणत्या क्षेत्राला बसेल, हे आजतरीकोणालाच माहित नाही. विविध कंपन्या हे तंत्रज्ञानरोजच्या कामात किती वेगाने लागू करतात, यावर बरेचकाही अवलंबून असेल. अमेरिकन जनगणनेच्या ताज्यापाहणीनुसार 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या केवळ20% कंपन्या सध्या एआयचा वापर करत आहेत. याउलट250 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या 37% व्यवसायांतएआयचा वापर सुरू झाला आहे. म्हणजेच मोठ्याकंपन्या या तंत्रज्ञानाचा जास्त वापर करत आहेत. पण37% हा आकडाही तसा लहानच आहे. सध्या एआयच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे.आधीच अफाट क्षमतेच्या या तंत्रज्ञानाला सध्याच्या कामकरण्याच्या पद्धतींमध्ये कसे बसवावे, जेणेकरूनकंपन्यांना त्याचा पूर्ण फायदा घेता येईल? यासाठी विशिष्टमॉडेल्सची गरज आहे. ते केवळ जुन्या माहितीवरचालणार नाहीत तर रोजच्या वापरातून निर्माण होणाऱ्यानवीन माहितीनुसार स्वतःमध्ये बदलही करू शकतील.एआयच्या वापरात अडथळा आणणारा आणखी एकघटक म्हणजे त्यावर होणाऱ्या खर्चाबाबतचीअनिश्चितता. अनेक मोठ्या कंपन्या अजूनही केवळप्रयोग करून पाहत आहेत. परिस्थिती अधिक स्पष्टहोईपर्यंत त्या नवीन भरती किंवा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे निर्णय पुढे ढकलत आहेत. पण बाजारातीलतीव्र स्पर्धा त्यांना हे तंत्रज्ञान स्वीकारण्यास भागपाडेलच.असे असले तरी रोजगाराच्या दृष्टीने भविष्यपूर्णपणे अंधकारमय नाही. कंपन्यांनी आता बनवतअसलेल्या वस्तू व देत असलेल्या सेवा तशाच चालूठेवल्या तर एआयचा परिणाम इतर कोणत्याही नवीन तंत्रज्ञानासारखाच असेल. काही नोकऱ्या नक्कीचकालबाह्य होतील. पण काही कामे अधिक उत्पादक व मनोरंजक बनतील. कारण एआय कंटाळवाणी आणितीच तीच पुनरावृत्ती होणारी कामे कमी करेल. काही गोष्टी माणसे नीट करू शकत नाहीत, त्यात मदत करेल.एआयच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणाऱ्या एआय अभियंत्यांसारख्या नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. याशिवाय एआय वापरण्याचे मुख्य कारण उत्पादकता वाढवणे हे असेल (मानवी श्रमापेक्षा ते स्वस्त आहे म्हणून नाही) तर कंपन्यांची कमी खर्चात जास्त उत्पादनकरण्याची क्षमता वाढेल. यामुळे कंपन्यांना किमती कमी करणे आणि विक्री वाढवणे शक्य होईल. याला प्रसिद्ध ‘जेव्हन्स-इफेक्ट'' म्हणतात. यामुळे रोजगार वाढायलाहवेत. एआय नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत करूशकते. समजा, एखाद्या व्यक्तीला फर्निचर बनवण्याचाव्यवसाय सुरू करायचा आहे. पण वेब-प्रोग्रामर आणिअकाउंटंटची गरज असल्याने ती व्यक्ती कच खात आहे.एआयने या दोन्ही भूमिका निभावल्या तर ती व्यक्ती खूपकमी खर्चात स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकते.साथीच्या आजाराच्या काळात स्टार्टअपची संख्याआधीच खूप वाढली होती आणि अलीकडच्या काळातती आणखी वाढली आहे. अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड ऑटरम्हणाले, एआय मध्यम कौशल्य असलेल्या कामगारांनाउच्च-कौशल्याने सुसज्ज करू शकते. याचे एक उदाहरणम्हणजे नर्स प्रॅक्टिशनर. ती वैद्यकीय एआयच्या मदतीनेआधीपेक्षा कितीतरी पट अधिक आजारांचे निदान आणिउपचार करू शकते. जगभरात आरोग्य सेवांची मोठीमागणी पाहता या क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण होण्यासखूप वाव आहे. एआयमुळे निर्माण होणारे नोकऱ्यांचेसंकट एका टप्प्यापुरते मर्यादित असणार नाही. हे लक्षातघेऊन कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलेपाहिजे आणि शक्य तितके त्यांना नोकरीवर टिकवूनठेवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकारे कर्मचाऱ्यांनादिल्या जाणाऱ्या अतिरिक्त प्रशिक्षणासाठी करात सवलतदेण्याचा विचार करू शकतात. यात कर्मचारी नोकरीवरकायम राहिल्यास दरवर्षी प्रशिक्षणाच्या खर्चाचाएक-तृतीयांश भाग वापरता येऊ शकतो. सरकारने अशीनोंदणीकृत धोरणे एआय वापरणाऱ्या कंपन्यांवर लागूकरायची ठरवली तर या सवलतीचा वापर टोकन टॅक्सभरण्यासाठीच होईल याचीही काळजी घेता येईल. मात्र, कर सवलतींपेक्षाही महत्त्वाचे हे असेल की,कंपन्यांनी अनिश्चित भविष्याचा सामना करण्यासाठीकर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे मान्य करावे .रोजगाराबाबत अनिश्चितता वाढेल. तसे तज्ज्ञ लोकहीअशा कंपनीत काम करण्यास घाबरतील. ती त्यांना वाटेलतेव्हा कामावरून काढून टाकू शकते. मालक आपल्याकर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचे वचन देतील. त्यांना शेवटीअतिरिक्त फायदा मिळेल. त्यांची प्रतिष्ठा वाढेल . निवडकरण्यासाठी उच्च दर्जाच्या उमेदवारांचा मोठा पर्यायउपलब्ध असेल. (@ प्रोजेक्ट सिंडिकेट) भविष्य पूर्ण अंधकारमय नाहीरोजगाराच्या दृष्टीने भविष्य पूर्णपणेनिराशाजनक नाही. आजवरच्याकोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा झाला तोचएआय तंत्रज्ञान आत्मसात करण्याचापरिणाम होईल. काही जुन्या नोकऱ्याअनावश्यक व काही नोकऱ्या अधिकउत्पादक बनतील. त्याच वेळी एआयअभियंत्यांसारख्या नवीन संधी मिळतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
























Subscribe to my channel



