डिसेंबर 2025 मध्ये आयपीएलचे लिलाव सुरू होते.तेव्हा धार्मिक वृत्तीचे प्रफुल्ल हिंगे एका मंदिरात होते.तिथेच त्यांना समजले की, एसआरएचने त्यांना 30 लाखात विकत घेतले आहे. 2023 मध्ये हिंगेला पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अनेकांना वाटले होते की तोयातून कधीच सावरू शकणार नाही. परंतु अपारकष्टानंतर अखेर तो एसआरएचसाठी हातात चेंडू घेऊनमैदानात उतरला. त्याच्यासमोर आयपीएलमधील उत्तुंगयशकथांपैकी एक असलेला वैभव सूर्यवंशी होता. पणहिंगे दडपणाखाली आला नाही. त्याचा स्वतःवर विश्वास होता. तो स्वतःचे नशीब स्वतःच लिहित होता. पहिल्याच स्पेलमध्ये तीन विकेट्स घेत त्याने तेच करून दाखवले. मुकुल चौधरीनेही हेच केले. ईडन गार्डन्सवरकेकेआरविरुद्ध 130 धावांवर 7 गडी गमावल्यानंतर एलएसजी स्पष्टपणे दबावात होती. तेव्हाच मुकुलचौधरीने मोकळेपणाने खेळण्याचा निर्णय घेतला. आयपीएलपूर्वी फार कमी लोकांनी त्याचे नाव ऐकलेहोते. हो, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीच्या जोरावर ही चर्चा नक्कीच होती की हा तरुण खेळाडूचेंडूवर जोरदार प्रहार करतो. पण प्रकाशझोतापासून दूरएखाद्या स्थानिक स्पर्धेत खेळणे आणि आयपीएलमध्येखेळणे यात खूप मोठा फरक आहे. हा फरक एखाद्यादुसऱ्या श्रेणीतील क्लबसाठी खेळणे व चॅम्पियन्सलीगमध्ये खेळणे यासारखेच आहे. कोट्यवधी प्रेक्षकआणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यामुळेआयपीएलला सर्व भव्य खेळांची जननी म्हणता येईल.आणि ईडन गार्डन्सच्या त्या रंगमंचावर चौधरीच मुख्यनायक होता. हे फक्त प्रफुल्ल किंवा मुकुलबद्दलच नाही.समीर रिझवीपासून प्रियांश आर्य आणि साकिबहुसेनपर्यंत- हे नवीन चेहरेच आयपीएलची खरी ओळखआहेत. यातील प्रत्येक नावामागे एक कथा आहे. साकिबहुसेनचेच उदाहरण घ्या. बिहारच्या गोपालगंज आणिसिवानच्या धुळीने माखलेल्या मैदानांवर त्याला त्याच्याखऱ्या नावाने कोणी ओळखत नव्हते. तात्पुरत्याखेळपट्ट्यांवर टेनिस बॉल क्रिकेट पाहण्यासाठीजमणाऱ्या स्थानिकांसाठी वेगाने गोलंदाजी करणारा तोउंच-सडपातळ तरुण फक्त ‘रबाडा'' म्हणून ओळखलाजायचा. गोपालगंजचा ‘रबाडा'' ते सोशल मीडियावर ट्रेंडहोण्यापर्यंतचा या तरुणाचा प्रवास खूप मोठा आहे. वैभवसूर्यवंशी आणि प्रियांश आर्य ही तर आयपीएलखेळाडूंचे आयुष्य कसे बदलते, याची उत्तम उदाहरणेआहेत. यांपैकी कोणीही समोरच्या गोलंदाजाच्यानावाच्या वलयाने दडपणाखाली येत नाही. तेगोलंदाजाला नाही तर फक्त चेंडूला खेळत असतात. जरवैभवने असा विचार केला असता की ते बुमराह किंवाहेझलवूडचा सामना करत आहेत, तर त्यांनी कधीच तेफटके मारले नसते. त्यांनी प्रत्यक्षात मारले. ते फक्तचेंडूवर लक्ष केंद्रित करत होते. ते स्वतःचे नशीब स्वतःचलिहित होते. तसे करताना संघाला विजयाकडे नेत होते.बिनधास्त , निर्भीड व सकारात्म : हे फलंदाज कोणत्याहीक्षणी दबावात दिसत नाहीत. आयपीएलमध्ये येऊन हेतरुण मुलगे परिपक्व होतात आणि स्वतःला मोठ्याव्यासपीठासाठी तयार करतात. वर उल्लेख केलेल्याखेळाडूंपैकी कोणीही दडपणाला बळी पडणारे नाही. मगते अपयशी का ठरत नाहीत- उदाहरणार्थ- वैभव,साकिब, प्रफुल्ल आणि मुकुल यांच्यासोबत गेल्यासामन्यात झाले. पण त्यांना माहित आहे की नेहमीचदुसरी संधी असते. हीच नव्या पिढीतील भारतीयताऱ्यांची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्याचेप्रतिनिधित्व करणाऱ्या संघांमुळे ही स्पर्धा सर्वसमावेशकबनली आहे. आज कोणत्याही तरुणासाठी भारतीयसंघात स्थान मिळवणे अत्यंत कठीण आहे, परंतु दहासंघांच्या आयपीएलमध्ये मार्ग काढणे त्या तुलनेत सोपेआहे. तुम्ही चांगली कामगिरी करताच टेलिव्हिजन वडिजिटल माध्यमांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंतपोहोचता व रातोरात स्टार बनता. आयर्लंड आणियुकेच्या आगामी दौऱ्यांसाठी वैभव सूर्यवंशी सारखेखेळाडू राष्ट्रीय संघातही स्थान मिळवू शकतात. एका अर्थाने, आयपीएल ही देशातील सर्वात मोठीगुणवत्ता शोध मोहीम आहे. ती दरवर्षी दोन महिने चालते.स्वप्ने पूर्ण करते आणि महत्त्वाकांक्षांना आकार देते.यामुळेच आयपीएलच्या सततच्या यशाचे कारण स्पष्टहोते. आपल्या 19 व्या हंगामात ही स्पर्धा अधिक भव्य वसरस होण्याकडे वाटचाल करत आहे. आणि असेकरताना ती आपल्याला आणखी अनेक तरुण तारे देईल.त्यांचे यश आपण साजरे करू शकू.(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) बिनधास्त आणि निर्भीड, निधड्या छातीचेआणि सकारात्मक : हे खेळाडू कधीहीदडपणाखाली दिसत नाहीत. हाचताजातवाना दृष्टिकोन ‘आयपीएल''लात्याचे खास अस्तित्व मिळवून देतो. हेतरुण गुणवत्तेचे केंद्र आहे. तेथे तारेजन्माला येतात आणि करिअर घडते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




