भाद्रपद शुक्ला पंचमी ऋषिपंचमी पासून भाद्रपद पौर्णिमापर्यंत जैन धर्म अनुयायी या पर्यूषण पर्व काळात दशलक्षण धर्म अर्थात आत्म्याच्या दहा स्वभावांना चिंतन मनपूर्वक आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. या पर्वाची सुरुवात उत्तम क्षमा या स्वभावाने होते तर सांगता क्षमावली अथवा क्षमा पर्वाने होते. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सर्व जैन बांधव एकमेकांना नमस्कार करतात. लहान मोठे सर्व एकमेकांची क्षमा मागतात. मागील वर्षभराच्या काळात आपल्या कडून व्यवहार करत असताना घरात, समाजात वावरत असताना, कळत नकळत कोणास कसल्या ही प्रकारची सूक्ष्म इजा पोहोचली असेल, दुःख झाले असेल, क्लेश निर्माण झाले असतील, राग द्वेष पूर्वक काही मानसिक अपराध केले असतील तर या सर्वांची मनःपूर्वक क्षमा मागितली जाते. जैन धर्मात संन्यस्त साधू व गृहस्थांसाठी दररोज दिवसा अखेरीस प्रतिक्रमण नावाची प्रक्रिया करण्याचा संकल्प व्रत दिले जाते. यामध्ये शांतीपूर्वक समभावात आसन ग्रहण करून सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी सर्व क्रियांतून निवृत्त होई पर्यंत आपल्या व्यवहारातून आचरणाद्वारे, सूक्ष्म अती सूक्ष्म जीवापासून ते प्रत्यक्ष व्यवहार केलेल्या जीवांपर्यंत, मनुष्यप्राणी, पशु पक्षी, जीव अजीव सर्व यापैकी कोणासही आपल्या द्वारे कसल्याही प्रकारचे दुःख क्लेश पोहोचले असल्यास अंतकरण पूर्व क्षमा मागितली जाते. दिवसभर केलेल्या क्रिया, पूजा पाठामध्ये घडलेल्या चुका, अनावधानाने सूत्र उच्चारणामध्ये काही विकृती झाली असल्यास, आराध्य भगवंताचा आपल्याकडून कसल्याही प्रकारचा अविनय घडला असल्यास ,उपवास आदी संकल्प मध्ये काही विकल्प निर्माण झाले असल्यास या बाबत त्या सर्व क्रियांची क्षमा मागितली जाते. पूजा पाठामध्ये मंगल द्रव्याचा अपव्यय केला असल्यास त्या बद्दल क्षमा मागितली जाते. मन, वचन आणि शरीरा द्वारे घडणाऱ्या सर्व क्रियांमधील कळत नकळत झालेल्या सर्व दोषांबद्दल पश्चाताप व्यक्त करून भविष्यकाळ उज्वल होण्याची याचना केली जाते. अखेरीस सर्व दुःखातून मुक्ती मिळून समाधीमरण प्राप्त होण्याची उत्कृष्ट आकांक्षा व्यक्त केली जाते. या प्रतिक्रमण क्रिये प्रमाणेच दशलक्षण धर्म पर्व समाप्तीच्यावेळी वार्षिक क्षमावली पर्व साजरे केले जाते व त्यामध्ये सर्व जीवांची सर्व व्यवहाराविषयी क्षमा मागितली जाते. सर्व धर्मबंधू भगिनी एक दुसऱ्याची सजातीय विजातीय सर्वांची अंत:करण पूर्वक क्षमायाचना करतात. कोणाविषयी मनात कसल्याही प्रकारचा राग द्वेष राहू नये. त्यामुळे परत नवीन कर्मबंध होऊ नये. वर्तमान व भविष्यकाळ आत्मसमृद्धीच्या दृष्टीने उज्वल व्हावा या उत्कृष्ट भावनेने सर्वजण " मला क्षमा करा... मला क्षमा करा " असे मोठ्या मनाने मंगल भाव व्यक्त करतात. सर्व धर्म बंधू भगिनी एकमेकांना क्षमा करून कोणा विषयी कसलाही राग द्वेष न बाळगता अंत:करण परम, पावन, पवित्र करतात. या प्रकारे विनयपूर्वक आत्मसमृद्धीच्या पर्यूषण पर्वाची सांगता केली जाते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
महाराष्ट्र
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- महाराष्ट्र: शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीतही मोठी जबाबदारी; कोणताही निधी मिळणार नाही, पण विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याचे शासनाचे निर्देश!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- महाराष्ट्र: दसऱ्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट! अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन तरुण आमदारांना मिळणार मंत्रिपद!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!




























Subscribe to my channel





Finally found a place where the bonuses actually help you win. The customer support at 55win1 is top notch and very helpful.