दीदारगंजची प्रसिद्ध यक्षी मूर्ती 1917 मध्ये गंगा नदीच्याकाठी सापडली होती. आज पाटणा येथील बिहारसंग्रहालयात येणारे पर्यटक पॉलिश केलेल्या बलुआदगडातील त्या मूर्तीसमोर उभे राहून तिची निर्मितीकरणाऱ्या मूर्तिकाराच्या कौशल्याचे कौतुक करूशकतात. परंतु, तिच्या शोधापासून ते आजसंग्रहालयाच्या दालनात तिची प्रतिष्ठापना होईपर्यंतचाप्रवास हा धैर्य व सततच्या प्रयत्नांची कहाणी सांगतो.अनेक पिढ्यांनी मिळून ही मूर्ती जतन करण्यात योगदानदिले आहे. एका संस्थेने ती सर्वसामान्य जनतेसमोरआणणे शक्य केले आहे. ‘वर्थ अ जर्नी’ या पर्यटन नियतकालिकाने जगातील 100 सर्वोत्कृष्ट संग्रहालयांच्या यादीत बिहार संग्रहालयाला जागतिक स्तरावर नववे व आशियात पहिले स्थान दिले आहे. या यादीत बिहार संग्रहालयाने न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट'' आणि पॅरिसच्या जगप्रसिद्ध ‘लूव्र'' संग्रहालयालाही मागे टाकले . हासन्मान निश्चित स्वागतार्ह आहे. आपण बिहारमधील नालंदा, बोधगया, राजगीर, वैशाली व या भूमीचाइतिहास सांगणाऱ्या अशाच इतर अनेक ठिकाणांना भेटदेणाऱ्या पर्यटकांचा अनुभवही तितक्याचसंवेदनशीलतेने आणि काळजीपूर्वक समृद्ध करूशकतो. या संग्रहालयाची संकल्पना मांडणे, त्यासाठीनिधी उपलब्ध करून देणे आणि ते सातत्याने चालवणेयाचे श्रेय बिहार सरकारला जाते. तत्कालीन मुख्यमंत्रीनितीश कुमार यांच्या दूरदृष्टीमुळे बिहारच्या ऐतिहासिकमहत्त्वाच्या वस्तू व शिल्पांना त्यांच्या महत्तेनुसार एकयोग्य आश्रय मिळाला. संग्रहालयाचे महासंचालकराहिलेले अंजनी कुमार सिंह यांच्या नेतृत्वाचाही येथेआवर्जून उल्लेख करावा. 1917 मध्ये स्थापन झालेल्यापाटणा संग्रहालयाने या यशाचा पाया रचण्यात मोठीभूमिका बजावली होती. आपल्या नवीन सुविधा आणिदालनांसह आजही ती एक प्रतिष्ठित संस्था म्हणून उभीआहे. ही दोन्ही संग्रहालये पर्यटकांना बिहारचा इतिहासजाणून घेण्याच्या संधी देतात. ही दोन्ही संग्रहालये मिळूनपाटणाला विशिष्ट शहर बनवतात. येथून बिहारच्याइतिहासाचा प्रवास सुरू होऊ शकतो. जपानच्या ‘माकीअँड असोसिएट्स'' आणि मुंबईच्या ‘ओपोलिस''ने येथेदालने, खुल्या अंगणांची अशी साखळी तयार केलीआहे. तेथे पर्यटक आपल्या गतीने संग्रहालय पाहू आणिसमजून घेऊ शकतात. आतमध्ये मौर्य, गुप्त आणि पालराजघराण्यांसोबतच बौद्ध आणि जैन परंपरांची माहितीमिळते. प्रादेशिक व समकालीन कला आणि स्थलांतरितबिहारींना समर्पित एक दालन बिहारची सांस्कृतिकजीवनधारा कशी विकसित होत राहिली. हे दाखवते.बाल दालनात मुले स्वतः विविध उपक्रमांत भाग घेऊनशिकू शकतात. एखादे मूल संग्रहालयातून परतताना तिथेपाहिलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारत असेल तर समजाकी या भेटीतून त्याने काहीतरी नक्की मिळवले आहे.बिहारच्या राज्यपालपदाची सूत्रे घेतल्यापासूनचबिहारकडे भारत आणि जगाला देण्यासारखे खूप काहीआहे, असे सांगत आलो आहे. हा वारसा मांडण्याचीपद्धत किती महत्त्वाची आहे, हे संग्रहालय दाखवून देते.नालंदाच्या अवशेषांमध्ये फिरताना पर्यटकालाएकेकाळी इथे विद्वान कसे अध्ययन, शास्त्रार्थ आणिविचारांची देवाणघेवाण करायचे, याची जाणीव झालीपाहिजे. बोधगया येथे पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांचीकाळजी घेतानाच त्या स्थानाचे धार्मिक पावित्र्य आणिवैशिष्ट्य जपले गेले पाहिजे. राजगीर व वैशालीचाहीआपला वेगळा इतिहास आहे. तो पर्यटकांसमोर सोप्याआणि सुटसुटीत पद्धतीने मांडला गेला पाहिजे. बिहारसंग्रहालय या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांसाठी एक आदर्शवस्तूपाठ घालून देते. एखाद्या ठिकाणाबद्दल प्रभावीपणेदिलेली माहिती लोकांना तिथे अधिक वेळघालवण्यासाठी प्रेरित करते. जतन आणि संवर्धनाचेकाम ती जागा येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध राहीलयाची खात्री देते. शाळेसोबत बिहारमधून येणाऱ्यामुलांचा अनुभवही जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातूनआलेल्या पर्यटका इतकाच समृद्ध असायला हवा. प्राचीनशिक्षण-केंद्रे आणि आध्यात्मिक चिंतनाची परंपराएकेकाळी संपूर्ण आशियातील लोकांना आकर्षितकरायची. विद्वानांचे आदान-प्रदान, संयुक्त प्रदर्शनेआणि शैक्षणिक प्रवासाच्या माध्यमातून आपण ते संबंधजिवंत करू शकतो. याच भूमिकेला मी नालंदा ॲप्रोच म्हटले. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) प्राचीन शिक्षण-केंद्रे, आध्यात्मिकचिंतनाची परंपरा संपूर्ण आशियातीललोकांना आकर्षित करायची. विद्वानांचेआदान-प्रदान, संयुक्त प्रदर्शने आणिशैक्षणिक प्रवासाच्या माध्यमातून आपणते संबंध पुन्हा जिवंत करू शकतो. याचभूमिकेला मी ‘नालंदा ॲप्रोच’ म्हटले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




