
Navi Mumbai : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवरील वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अनेक गॅस सिलेंडरचा एकामागे एक स्फोट झाल्याने, या स्फोटाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी, 22 जानेवारी रोजी वाशी नाका इथे गॅस सिलेंडरने भरलेल्या पिकअप टेम्पोला अचानक आग लागली. या पिकअप टेम्पोमध्ये तब्बल आठ गॅस सिलेंडर होते. या गॅस सिलेंडरला आग लागल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलं. एकामागोमाग एक सिलेंडरे स्फोट झाले आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झालं. या सिलेंडरच्या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुदैवाने या गॅस सिलेंडरच्या स्फोटाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सिलेंडरचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात उडाल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावरून सुरक्षित अंतर राखत पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने वेळेत दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं, अन्यथा आजूबाजूच्या परिसराला, वस्तीला मोठा धोका निर्माण झाला असता.
|
|
महत्त्वाची बाब म्हणजे, अशाप्रकारे आगीची ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर 2025 मध्येही वाशी नाका परिसरात गॅस सिलेंडरशी संबंधित दुर्घटना घडली होती. अवघ्या काही महिन्यांच्या अंतराने पुन्हा अशी गंभीर घटना घडल्याने गॅस सिलेंडर वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमांचं पालन होतं का, सिलेंडर वाहतुकीसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते का, असे सवाल उपस्थित होत, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनांमुळे वाशी नाका परिसरात सिलेंडर स्फोटांची जणू मालिका सुरू असल्याचं आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, गॅस सिलेंडर वाहतुकीसाठी जे नियम आहेत, त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




