‘ब्रँड इंडिया’ला नेमकी कोणती गोष्ट नुकसानपोहोचवत आहे? तीन दशकांपूर्वी आर्थिकसुधारणांनंतर भारत विकसित देशांच्या दृष्टीने एकआकर्षक देश बनला होता. मात्र आता परिस्थिती काबदलली? गुंतवणूकदार पैसा काढून नेत आहेत वभारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अजून 2019च्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. यामागचे कारणसमजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. मात्र अलीकडेदिल्लीतील एका बेकायदा हॉटेलला लागलेल्या आगीनेमला त्याचे उत्तर दिले. भारतात अनेक गोष्टी देशाच्या प्रतिमेला धक्का देतात.मात्र तीन सर्वांत मोठ्या समस्या म्हणजे कचरा,वायुप्रदूषण व सार्वजनिक ठिकाणी महिलांची असुरक्षितता. सध्या या तिन्ही मिळून आणखी मोठी समस्या निर्माण करतात. ती म्हणजे भारतातील शहरे. त्यातच लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बाबींची भर पडते. ही कथा आहे शहरांतील कमकुवत प्रशासन व अव्यवस्थेची. समजा, तुम्ही एखाद्या दुर्गम गावातून किंवा छोट्या शहरातून दिल्लीत आलात. येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, नामवंत पत्रकारआणि सामाजिक कार्यकर्ते राहतात. त्यांना समाजाच्या अंतरात्म्याचा आवाज मानले जाते. पण याच शहरातरात्री झोपताना तुम्हाला ही चिंता सतावते की,इमारतीला आग लागली तर आपण जिवंत वाचू का?सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांनी या परिस्थितीलासामान्य मानून घेतले आहे. मात्र वैयक्तिक सुरक्षा हीसर्वांत महत्त्वाची बाब आहे. 2019 मध्येकरोलबागमधील सहा मजली हॉटेलला आग लागून 17जणांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अनाज मंडीतीलआगीत नऊ बालकांसह 45 जणांचा मृत्यू झाला. हीफक्त मोठी उदाहरणे आहेत. 2022 मध्ये मुंडका येथीलचार मजली व्यावसायिक इमारतीला आग लागूनगुदमरल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनवर्षांनी पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील नवजातशिशू उपचार केंद्रात आग लागून आठ नवजातबालकांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश दुर्घटनाअनधिकृत, बेकायदा किंवा अनियमित क्षेत्रांमध्येघडल्या. दिल्लीतील जुन्या गावांना ‘लाल डोरा’ क्षेत्रघोषित केले आहे. येथे सामान्य शहरी नियम लागू होतनाहीत. मालवीय नगरमधील हॉटेल आगीची घटना वसाकेतमधील इमारतीची घटना अशाच भागांमध्येघडल्या. मालवीय नगरमधील हॉटेल हौज रानी येथेहोते, तर साकेतमधील इमारत मेहरौलीच्यासैयद-उल-अजायब भागात होती. हॉटेल चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. मात्रलाल डोरा क्षेत्रातील शहरी गावात तुम्ही जवळपासकाहीही बांधू शकता. कारण ते तांत्रिकदृष्ट्या गावमानले जाते. दिल्लीतील मालवीय नगर किंवासाकेतसारख्या नियमित वसाहतींमध्ये बांधकामासाठीअनेक नियम आहेत. ते पाळले जात नाही. म्हणून त्यासंरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असतील आणि 6 रिश्टरतीव्रतेच्या भूकंपात लगेच कोसळू शकतील. बेकायदावसाहतींमध्ये नियमित भागांच्या तुलनेत अधिक मतदारराहतात. राजकीय पक्ष मतदारांचे जीवनमानउंचावण्याऐवजी त्यांना खुश ठेवण्यात अधिक रसदाखवतात, हीच खरी समस्या आहे. मोठ्या प्रमाणावरपुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन किंवा सुरक्षित वआधुनिक घरे उभारण्याविषयी कोणी बोलत नाही.कारण हे काम दीर्घकालीन आणि कठीण आहे. ते एकानिवडणूक कार्यकाळात पूर्ण होऊ शकत नाही. याचा परिणाम असा झाला की आपली शहरे दोन भागांतविभागली गेली.एका बाजूला संरक्षित वसाहतींमध्येराहणारे व दुसऱ्या बाजूला बेकायदा परिस्थितीतराहणारे नागरिक. या लोकांची मतांची ताकद आहेव तीमोफत सुविधा किंवा वसाहती नियमित करण्याच्याआश्वासनांद्वारे मिळवली जाते. अशा प्रकारे शहरीलोकसंख्येचा वापर राजकारणासाठी केला जातो.आपल्या राजकारणाने नियोजनबद्ध शहरीकरणापासूननेहमीच अंतर ठेवले आहे. विशेष म्हणजे आजभारतातील सुमारे 35 टक्के लोकसंख्या शहरांत राहते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नवी शहरांत येणाऱ्या लोकांनाराहण्याच्या तसेच ये-जा करण्याच्या सर्वसुविधा उपलब्ध असतील. तेव्हाच तेहळूहळू आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊशकतील आणि मूल्यसाखळीत वरच्यास्तरावर पोहोचू शकतील. मात्रआतापर्यंतचा शहरी विकास पाहिल्यासत्यातून या दिशेने प्रगती करणे शक्यदिसत नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी मुंबई: ट्रक चालकापासून अवघ्या पाच फुटांवर होता यमराज.. कोपरीत क्रेन कोसळल्याने ट्रक, दुचाकी आणि घराचे नुकसान
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; डॉ. तात्याराव लहाने,सयाजी शिंदे, यांच्या उपस्थितित मोबाइल ॲपचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- नवी मुंबई: ट्रक चालकापासून अवघ्या पाच फुटांवर होता यमराज.. कोपरीत क्रेन कोसळल्याने ट्रक, दुचाकी आणि घराचे नुकसान
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; डॉ. तात्याराव लहाने,सयाजी शिंदे, यांच्या उपस्थितित मोबाइल ॲपचा लोकार्पण सोहळा जगद्गुरू नरेंद्राचार्य
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.


























Subscribe to my channel


