विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
सकल ओबीसी मोर्चातर्फे आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी घेऊन आम्ही आरक्षणसाठी लढत आलेलो आहोत. जनगणना आणि यूजीसी संदर्भात ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत. त्यावरुन विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. ओबीसीची जनगणना होत नसेल तर त्याचा आरक्षणावर परीणाम होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही अडचणी आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
येत्या 17 तारखेला नागपूरच्या संविधान चौकामध्ये यासाठी धरणे आंदोलन करून सुरुवात केली जाईल. जोपर्यंत ओबीसींचा जनगणनेत समावेश होत नाही. तोपर्यंत राज्यात सगळ्या नेत्यांनी मोठे आंदोलन केले पाहिजे. जिल्हा विभाग स्तरावर मोर्चे काढून ओबीसीच्या मागण्या काय आहेत सरकारच्या लक्षात आणून देऊ असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
ओबीसी युवा संमेलन
आम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी युवा संमेलन घेणार आहोत. ओबीसींचे अधिकार यूजीसी सुधारणामुळे डावलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘महा ज्योती’ असताना सुद्धा पैसे मिळत नाहीत. विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रीय ओबीसी आरक्षण
या आंदोलनासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावे. तसेच सध्या सुरु असलेल्या जनगणनेत ओबीसींनी सहभागी होऊ नये साठी घरापुढे पाठी लावावी. ओबीसीच्या कॉलमचा जनगणनेत समावेश करावा. तरच आम्ही जनगणनेत सहभागी होऊ असे आवाहन मी ओबीसी जनतेला करत आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
मंगळसूत्रामुळे परीक्षेत नाकारला…
विवाहित मुलींनी अभ्यास करूनही परीक्षा देऊ नये हे कोणते विचार आहेत. त्या महिलेला परीक्षेपासून वंचित ठेवले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना जोड्याने मारल पाहिजे. जो त्या अधिकाऱ्यांला जोड्यांना मारून येईल त्याला 25,000 हजाराचे बक्षीस देऊ असेही विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


