दिल्लीच्या सत्ताकेंद्रांमध्ये कटकारस्थानांचे सिद्धांत(कॉन्स्पिरसी थिअरीज) नेहमीच फोफावत आलेआहेत. मात्र, आजच्या तीव्र ध्रुवीकरणातील भारतात तेकेवळ चर्चेपुरते राहिलेले नाहीत. आता ते राजकीयशस्त्र बनले असून विरोधकांची विश्वासार्हता डागाळणे,आंदोलने बदनाम करणे व अस्वस्थ करणाऱ्याप्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. सध्या या आरोपांचे लक्ष्य आहेत सोनम वांगचुक आणि वकॉकरोच जनता पार्टी (सीजेपी). राष्ट्रीय राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर आरोप होत आहेत. पेपरफुटी, परीक्षांतील विलंब आणि बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये असंतोष का आहे, हा प्रश्न विचारण्याऐवजी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेसशी संबंधित काही गटांमध्ये असा दावा केला जात आहे की वांगचुक आणि सीजेपी हे सरकारच्यातथाकथित "डीप स्टेट’ चा भाग आहेत. नीट वादाचेराजकीय श्रेय काँग्रेसला मिळू नये, म्हणून त्यांना पुढेकरण्यात आले, असा आरोप केला जात आहे. मात्र, यादाव्याला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तरीही,संशयाचे वातावरण तथ्यांपेक्षा वेगाने पसरत असल्यानेअसे कटकारस्थानांचे सिद्धांत सहज रुजतात. सोनम वांगचुक यांच्या प्रकरणाकडे पाहिले तरलडाखला अधिक स्वायत्ततेची मागणी करणारेआंदोलन तीव्र झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय सुरक्षाकायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले होते.त्यांनी सहा महिने तुरुंगात घालवले. नंतर त्यांची सुटकाझाली; मात्र त्यांना का अटक करण्यात आली, याचेस्पष्ट कारण कधीच सांगण्यात आले नाही. त्यांच्यावरचीनसमर्थक एजंट असल्याचेही आरोप करण्यात आले. दुर्देव असे की पूर्वी चीनसमर्थक म्हणून बदनाम करण्यातआले. त्याच व्यक्तीला आता काही नेते गुप्तचर यंत्रणेचीकठपुतळी म्हणत आहेत. काँग्रेसच्या आंदोलनाकडूनलक्ष विचलित करण्यासाठी सरकारने त्यांना पुढे केले,असा आरोप केला जात आहे. एखाद्या व्यक्तीवर आधीचीनसमर्थक असल्याचा आणि नंतर भारतीयसत्तासंस्थेसाठी काम करत असल्याचा आरोप एकाचवेळी कसा खरा ठरू शकतो, हा प्रश्न उपस्थित होतो. मीसोनम वांगचुक यांना जवळपास दोन दशकांपासूनओळखतो. 2008 मध्ये शिक्षण आणि पर्यावरणक्षेत्रातील कार्यासाठी त्यांना ‘रिअल हिरो'' पुरस्कारमिळाला, तेव्हा माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली होती. ‘थ्री इडियट्स'' हा चित्रपट त्यांच्या आयुष्यापासून प्रेरितअसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यांच्या प्रत्येक मताशीसहमत असणे आवश्यक नाही. मात्र, लोकशाहीचामूलभूत सिद्धांत असा आहे की सत्तेशी मतभेद असणेम्हणजे देशद्रोह नव्हे. केंद्र सरकारनेही अनेक प्रसंगीजाहीररित्या वांगचुक यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.मार्च 2023 मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीवांगचुक आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर‘एक्स''वर छायाचित्र शेअर करत शिक्षणव्यवस्थेत बदलघडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.आता नीट प्रकरणी उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्याप्रमुख चेहऱ्यांपैकी झाल्यानंतर प्रशंसा दिसेनाशी झाली. सरकारने सीजेपीकडे इंटरनेटपुरत्या छोट्या गटाप्रमाणेपाहिले. मात्र विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावरच त्यांच्याअस्तित्वाची दखल घेतली गेली. काँग्रेसलाही सीजेपी हा आम आदमी पक्षाचाच मुखवटाअसल्याचे वाटत होतेय कारण त्याच्या संस्थापकाचापूर्वी आपशी संबंध होता. कदाचित 2011 मधील अण्णाहजारे यांच्या आंदोलनामुळे काँग्रेस सरकारच्या पतनाचीप्रक्रिया वेगाने सुरू झाल्याची आठवण काँग्रेसलाआजही असावी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) काँग्रेसशी संबंधित काही गटांत एकसिद्धांत मोठ्या प्रमाणावर मांडला जातआहे की, वांगचुक आणि सीजेपी हेसरकारच्या कथित "डीप स्टेट"चा भागआहेत. नीट वादाचा मुद्दा मांडण्याचे श्रेयकाँग्रेसला मिळू नये, म्हणूनच त्यांना पुढेकरण्यात आले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



