पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सेवा तीर्थाचे उद्घाटन केले. आजपासून पंतप्रधान मोदी नवीन पंतप्रधान कार्यालयात, “सेवा तीर्थ” मध्ये स्थलांतरित झाले आहेत. आज दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान मोदींनी “सेवा तीर्थ” इमारत संकुलाचे नाव अनावरण केले. या संकुलात पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि कॅबिनेट सचिवालय आहे. या संकुलात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधानांचे मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा तीर्थवरून लखपती दीदी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएम राहत योजनेअंतर्गत लखपती दीदींचे उद्दिष्ट दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले आहे. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटी करण्यात आला. 10 हजार कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 सुरू करण्यात आला आहे. पीएम मोदींने घेतलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे.
At Seva Teerth earlier today, signed files that are connected with the empowerment of the poor, downtrodden, our hardworking farmers, Yuva Shakti and Nari Shakti. The key decisions include:
Approval for the launch of PM RAHAT scheme, as per which victims of accidents will get… pic.twitter.com/dVn5LyrVNX
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
पंतप्रधान राहत योजना: प्रत्येक नागरिकासाठी जीवनरक्षक सुरक्षा
पंतप्रधानांनी पंतप्रधान राहत योजनेला मान्यता दिली आहे. या उपक्रमांतर्गत अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. यामुळे त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध होणार असल्याने अनेकांचा जीव वाचणार आहे.
शेतकऱ्यांना मोठी मदत
कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. भारताची संपूर्ण कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा खर्च 1 लाख कोटी रुपयांवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत दुप्पट करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0, निधी 10 हजार कोटी रुपये .
भारताच्या स्टार्टअप इंडिया या नाविन्यपूर्ण परिसंस्थेला पंतप्रधानांनी 10000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया एफओएफ 2.0 ला मंजुरी दिली आहे.
देखभाल खर्चात वाढ
गेल्या काही दशकांपासून, अनेक मंत्रालये जुन्या कार्यालयांमधून काम करत होती, ज्यामुळे समन्वय समस्या, देखभाल खर्चात वाढ आणि कार्यक्षमता कमी झाली होती. मात्र आता अनेक मंत्रायले नवीन संकुलात हलवण्यात आली आहेत. यामुळे कामे सुलभ होणार आहेत. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय कार्यक्षमता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटली अपडेटेड कार्यालये तयार करण्यात आली आहेत. ज्यामुळे सर्वांना फायदा होणार आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



