अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आणि लॉस अँजेलिससारख्या मोठ्या शालेय जिल्ह्यांनी नुकतीच एक घोषणा केली. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी शाळेच्या उपकरणांवर जनरेटिव्ह एआय वापरू शकणार नाहीत, अशी बंदी त्यांनी घातली आहे. जगातील अत्यंत बुद्धिमान लोकांना एका गोष्टीची काळजी वाटत आहे. पुरेशा सुरक्षिततेशिवाय मुले चॅटजीपीटीसारख्या चार वर्षे जुन्या प्लॅटफॉर्मचा वापर उत्तरांसाठी शॉर्टकट म्हणून करू लागतील, अशी भीती त्यांना आहे. यामुळे शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जटिल बौद्धिक प्रक्रियांनाच मुले बगल देतील. खरे तर 2003 मध्ये मार्क झुकेरबर्गने ‘द फेसबुक’चे नाव नुकतेच ‘फेसबुक’ केले होते. एलॉन मस्क सेंटी-मिलियनेअर झाले नव्हते आणि सॅम ऑल्टमनने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सोडली नव्हती. निक बोस्ट्रॉम या ऑक्सफर्डच्या अत्यंत हुशार तत्त्वज्ञाने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्याचे शीर्षक होते - ‘एथिकल इश्यूज इन ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स’. बोस्ट्रॉम यांनी त्या प्रदीर्घ संशोधनात एक अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ‘आपण आपल्यापेक्षा खूप जास्त बुद्धिमान काहीतरी बनवतो, तेव्हा त्याचे ध्येय आपल्या ध्येयाशी जुळणारे असेल, याबद्दल आपण पूर्णपणे खात्री बाळगली पाहिजे.’ इथे ‘अलाइंड’ या शब्दावर लक्ष देणे गरजेचे आहे. सिलिकॉन व्हॅलीतील सर्वोत्तम मेंदू तज्ज्ञांनी एजीआय तयार केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एजीआय माणसाचे कोणतेही बौद्धिक काम करू शकते. हे मॉडेल मानवी लेखनाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. शतकानुशतके माणसांना गोंधळात टाकणाऱ्या गणिताच्या सोडवणुकीपुरते हे मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी ‘आरएसआय’ विकसित केले आहे का? आता हे ‘आरएसआय’ काय आहे? याचा अर्थ आहे - रिकर्सिव्ह सेल्फ इम्प्रूव्हमेंट (सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे). तज्ज्ञांनुसार कोणत्याही कॉम्प्युटरकडे स्वतःचे एजीआय आले की तो मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी करतो. प्रोग्रामर्सऐवजी तो स्वतःची पुढची आवृत्ती डिझाइन करण्यासाठी एजीआयचा वापर करतो. मग ती नवीन आवृत्ती स्वतःची पुढची आवृत्ती तयार करते. हुशार लोकांना काळजी आहे की, उशिरा का होईना, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एक मोठा स्फोट नक्कीच होईल. त्यानंतर आपण माणसे त्यांच्यासाठी तसेच बनू. मुले आपल्यासाठी असतात तसेच. आता काही लोकांना वाटू शकते की, आपण एआयला मानवाला न मारण्याची किंवा आपल्यासमोर मुलांसारखे राहण्याची अट घालू शकत नाही का? जगभरातील प्रोग्रामर्स सध्या याच कल्पनेवर काम करत आहेत. ते या प्रक्रियेला विचारसरणीशी जुळवून घेणे. हेच निक बोस्ट्रॉम यांनी 23 वर्षांपूर्वी लिहिले होते. एआय सुरक्षेचे संशोधक एलिएझर युडकोव्स्की आणि नेट सोरेस यांचे 2025 मध्ये ‘इफ एव्हरीवन बिल्ड्स इट, एव्हरीवन डाइज’ हे पुस्तक आले. हे पुस्तक हाच इशारा देते. माणसापेक्षा कितीतरी पट अधिक हुशार असणाऱ्या ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ मशीन्स बनवण्याचे काय धोके आहेत, हे ती सांगते. पुस्तकीत तीन मुख्य भाग :
1. आधुनिक एआय प्रणाली मोठ्या प्रमाणावर डेटा आणि संगणकीय शक्ती वापरून तयार केल्या जातात. माणूस इनपुट्स तर व्यवस्थित सेट करतो, पण त्यातून मिळणारे आऊटपुट किंवा अचानक समोर येणारे वर्तन पूर्णपणे समजत नाही. लेखकांनुसार सुपर-इंटेलिजेंट एआय मानवी मूल्ये स्वीकारणार नाही. बहुधा ते स्वतःची वेगळी ध्येये विकसित करेल. मानवी अस्तित्वाच्या विरोधात असेल.
2. हे पुस्तक विनाशाच्या मार्गाचा आराखडा मांडते. एखादे यंत्र माणसांपेक्षा जास्त हुशार झाले, तर नियंत्रण गमावू. सुपर-इंटेलिजेंट सिस्टिमसोबतचा संघर्ष पूर्णपणे एकांगी असेल. परिणामी मानवी प्रजातीचा वेगाने विनाशात होईल.
3. जग या धोक्यासाठी पूर्णपणे तयार नाही. कंपन्या आणि देश प्रगत मॉडेल्स बनवण्याच्या शर्यतीत लागलेले आहेत. युडकोव्स्की आणि सोरेस यांनी उशीर होण्यापूर्वी फ्रंटियर एआयचा विकास त्वरित थांबवला पाहिजे. फंडा हा आहे की, थोडक्यात काय तर, मशीन इंटेलिजन्सचा कोणताही स्फोट मानवी मूल्यांशी आणि ध्येयांशी सुसंगत असणे गरजेचे आहे. अन्यथा तो संपूर्ण मानवजातीसाठी निश्चितच मोठा धोका बनेल. याच कारणामुळे अचानक संपूर्ण जगाचे लक्ष एआय मशीन्सकडे गेले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई हादरली! दोन तरुणांचा मृत्यू… आता ३०–४० कारखाने प्रशासनाच्या रडारवर!
पोलीस ठाण्याच्या दारातच तलवारी चालल्या! देऊळगाव राजा हादरलं!
सीमापुरीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू
देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel




I’m really impressed with the customer support and the overall vibe of the site. It feels very professional yet welcoming. Visit vn88xxcom for a great experience.