बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड आणि पुणेकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्याचे लाडके नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडवासियांना दिलेल्या वचनाची पूर्तता करत आजपासून बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या महत्त्वकांक्षी थेट रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण विकासकामुळे अनेक दशकांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या बीड जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडले जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
अजितदादांचा शब्द आणि सुनेत्रा पवारांची अंमलबजावणी याप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक होत म्हणाल्या की, "बीड जिल्ह्याला रेल्वेच्या जाळ्याशी जोडणे आणि प्रवाशांना थेट पुणे व मुंबईपर्यंतची कनेक्टिव्हिटी मिळवून देणे हे दिवंगत अजितदादांचे एक स्वप्न होते आणि त्यांनी बीडकरांना याविषयी शब्द दिला होता. आज त्यांचे वही स्वप्न सत्यात उतरवताना मला विशेष आनंद होत आहे. अजितदादांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाअंतर्गत हा टप्पा पूर्ण करण्यात आला असून यामुळे आता मराठवाड्यातील नागरिकांचा पुणे आणि मुंबईकडील प्रवास अधिक सुलभ, आरामदायक आणि कमी वेळेचा होणार आहे.
वाहतूक, व्यापार आणि शिक्षणाला मिळणार मोठी गती सध्या बीडहून सुटणाऱ्या या रेल्वेमुळे कृषी, उद्योग, शिक्षण आणि व्यापारी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. बीडहून पुण्याला जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि रुग्णांना या थेट रेल्वेचा प्रचंड फायदा होणार असून, रस्ते प्रवासातील ताण आणि खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. याशिवाय, आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत बीड ते मुंबई थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
शहर
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
महाराष्ट्र
- परभणी: मृत्यूचे सापळे ठरत आहेत महामार्ग! परभणी-पाथरी मार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, आई प्रकृती अत्यंत चिंताजनक!
- सांगली: १० लाखांच्या रोकडसह थेट संपूर्ण 'एटीएम' मशीनच लांबवले, चोरांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
- महाराष्ट्र: मी मनोज जरांगेंवर बोलणे का टाळतोय? छगन भुजबळांनी स्वतःच सांगितलं कारण, सरकारलाही खडा सवाल
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान





























Subscribe to my channel




