गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीचतमिळनाडूत 31 वी दक्षिण प्रादेशिक परिषद पार पडली.या बैठकीत लोकसभेतील सदस्यसंख्या वाढवू नये,अशी मागणी तमिळनाडू आणि कर्नाटकने केली.तमिळनाडू विधानसभेने तर याआधीच तसा ठराव संमतकेला आहे. मात्र लोकसभेच्या जागा वाढवण्याच्याप्रस्तावामुळे एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. त्यावरफारशी चर्चा झालेली नाही. एवढ्या मोठ्या विस्ताराचासंसदेवर नेमका काय परिणाम होईल? याचा पहिला आणि थेट परिणाम आर्थिक असेल.अतिरिक्त खासदारांचे वेतन, भत्ते, निवासस्थान,कर्मचारी, प्रवास व संसदीय पायाभूत सुविधांवर मोठाखर्च होईल. सध्या प्रत्येक खासदार आपल्यामतदारसंघात वर्षाला 5 कोटी रुपयांपर्यंतच्या विकासकामांची शिफारस करू शकतो. खासदारांची संख्या 543 वरून 850 केल्यास ‘खासदार निधी''''चा खर्च 2,715 कोटींवरून 4,250 कोटीरुपयांवर पोहोचेल. म्हणजेच दरवर्षी 1,535 कोटीरुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ खासदारांची संख्या वाढवून संसदआपोआप मजबूत होत नाही. पक्षांतरबंदी कायदा आणि व्हिपच्या व्यापक वापरामुळेखासदारांना स्वतःच्या पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेणेकठीण जाते. त्यामुळे 300 हून अधिक नवीन खासदारजोडल्याने प्रतिनिधींची संख्या नक्कीच वाढेल. पणसंसदेत स्वतंत्र कायदेतज्ज्ञ किंवा स्वतंत्र विचारांचेआवाज वाढतीलच असे नाही. संसदेच्या वेळेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.खासदार वाढले की प्रश्न विचारणारे, चर्चेत भाग घेणारेआणि समित्यांमध्ये काम करू इच्छिणारे सदस्यवाढतील. संसदेच्या कामकाजाचे दिवस, प्रश्नोत्तराचातास आणि संसदीय समित्यांची क्षमता न वाढवल्यासउलट प्रत्येक खासदाराला बोलण्याची संधी कमीमिळेल. 1950 च्या दशकात लोकसभेच्या कामकाजाचेसरासरी दिवस वर्षाला 127 होते ते 1990 नंतर घटूनसुमारे 71 दिवसांवर आले. त्यामुळे सहभागाच्या संधी न वाढवता केवळ खासदारवाढवले, तर संसदेतील चर्चेचा दर्जा सुधारणार नाही.लोकसभेच्या विस्ताराचा थेट परिणाम राज्यसभेवरहीहोईल. राज्यसभा ही राज्यांच्या हितांचे रक्षण करूनवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधित्व देते. लोकसभेचा आकारवाढल्यास राज्यसभेचा संख्यात्मक प्रभाव कमी होईल.विशेषतः दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यसभेचेवजन कमी पडेल. या सर्व चिंतांचा अर्थ असा नाही की लोकसभेचीसदस्यसंख्या कायमची 543 वरच स्थिर ठेवावी. जागावाढवण्यामागेही ठोस कारणे आहेत. प्रत्येक खासदारकिती लोकांचे प्रतिनिधित्व करतो. हे लोकसभेच्याआकारावरून ठरते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी लोकसभेत 489 जागा होत्या आणि देशाचीलोकसंख्या सुमारे 38 कोटी होती. म्हणजेच एक खासदार साधारण 8 लाख लोकांचेप्रतिनिधित्व करत होता. 2024 पर्यंत भारताचीलोकसंख्या 144 कोटी झाली, पण खासदारांची संख्या543 वरच राहिली. त्यामुळे आता एका खासदारामागेसरासरी 26.5 लाख लोक येतात. खासदाराचे काम फक्तसंसदेत मतदान किंवा चर्चा करणे एवढेच नसते. त्यालाआपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रतिनिधित्व करायचेअसते आणि त्यांच्या समस्या सरकारसमोर मांडायच्याअसतात. मतदारसंघ जितका मोठा, तितकी हीजबाबदारी पार पाडणे कठीण होते. पण त्याआधी आपणलोकसंख्या आणि खासदारांचे नेमके कोणते प्रमाणसाधू इच्छितो, हे ठरवावे लागेल. 144 कोटी लोकसंख्येसाठी 850 खासदार असल्यासएका खासदारामागे सुमारे 17 लाख लोक येतील. 900खासदार केल्यास हे प्रमाण 16 लाखांवर आणि 1,000खासदार केल्यास 14.4 लाखांवर येईल. मग अशा वेळी 850 हीच संख्या योग्य का मानली जावी?भविष्यात लोकसंख्या वाढतच राहील. त्यानुसारवेळोवेळी खासदार वाढवत राहिल्यास लोकसभेचाआकार अवाजवी मोठा होऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विस्तारित लोकसभेवर किती खर्च येईल,तिचे कामकाज कसे चालेल आणिअतिरिक्त खासदारांमुळे प्रतिनिधित्व वउत्तरदायित्व खरोखर मजबूत होईल का,याचा आधी संसदेने विचार करायलाहवा. या सर्व बाबींचा मेळ घालणारीयोग्य संख्या कोणती, हे आधी निश्चितव्हायला हवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




