नशिबाशी 'दोन हात'! दोन्ही हात नसतानाही पन्हाळ्याच्या माऊली आडकूर यांनी गाठलं यशाचं शिखर; बनल्या मुंबई महापालिकेत अधिकारी
लोहगड किल्ल्याचा जागतिक सन्मान: 'सर्पाकार दरवाजे' आणि 'विंचूकाटा' बुरुजामुळे युनेस्कोकडून ऐतिहासिक मान्यता!
नाशिक हादरले! लसीकरणानंतर काही मिनिटांतच १६ वर्षीय श्रावणी पाटीलचा दुर्दैवी मृत्यू; सिडको परिसरात शोककळा
फिफा विश्वचषक २०२६: कॅनडाच्या इस्माएल कोनेच्या पायाला दुखापत केल्याप्रकरणी कतारच्या असिम मादिबोवर ५ सामन्यांची बंदी.
पुणे आरटीओ ॲक्शन मोडमध्ये: रस्ते अपघातांना रोखण्यासाठी ८ पथके तैनात; २५ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
खासदार संजय दिना पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पत्रकारांना दिली 'घरात घुसून बॉम्ब टाकण्याची' धमकी, व्हिडिओ व्हायरल!
'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
सांगली-मिरजकरांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या मालाला मिळणार थेट बाजारपेठ; 'किसान रेल'ला अखेर मंजुरी
निवृत्तीनंतरची चिंता मिटली! दररोज फक्त ७ रुपयांची बचत करून मिळवा ५,००० रुपयांचे मासिक पेन्शन; ९ कोटी नागरिकांचा या योजनेवर विश्वास.
मारुती फॅन्ससाठी मोठी पर्वणी! कंपनीच्या ४ लोकप्रिय कार लवकरच येणार नवीन 'दमदार' अवतारात; होणार मोठे बदल.
धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
आषाढी वारीचे नियोजन जोरात! लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाला 'नो-चुका'चे निर्देश; फडणवीसांकडून आढावा
भारताला मोठा दिलासा: होर्मुझमधून ३० टँकर्स सुखरूप बाहेर; LPG, LNG आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर.
सुवर्णकाळ! आंध्र प्रदेशात देशातील पहिली मोठी 'खाजगी' सोन्याची खाण कार्यान्वित; सोन्याच्या उत्पादनात भारताचे मोठे पाऊल
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर भीषण आग: टायर घेऊन जाणाऱ्या ट्रकची दुभाजकाला धडक, २० लाखांचे नुकसान.
सावधान! २६ आणि २७ जूनला छत्रपती संभाजीनगरमधील 'हे' मुख्य रस्ते राहणार बंद; वाहतुकीत मोठे बदल.
केतन अग्रवाल हत्याकांडाला नवीन वळण; "माझा मुलगा निर्दोष, त्याला गोवण्यात आलेय," आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांचा खळबळजनक दावा
नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरण: न्यायालयाने नराधम भीमराव कांबळेला ठरवले दोषी; २९ जूनला सुनावणार शिक्षा!
पुणे: खराडीत कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पती फरारबातमीचा तपशील
गिरगावकर तहानलेले! मुंबईच्या गिरगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई, नागरिक हैराण.
मृत्यूवर मात! अडीच वर्षांच्या चिमुकलीला नागाचा दंश; हृदय बंद पडले असताना डॉक्टरांनी परत आणले मृत्यूच्या दाढेतून!
पश्चिम बंगालचा पहिला भाजपा अर्थसंकल्प सादर: सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये २० टक्क्यांची वाढ, १ लाख नोकऱ्या आणि महिलांसाठी विशेष योजनांचा वर्षाव!
वाहनधारकांसाठी दिलासा! २०२६ मधील 'राष्ट्रीय लोक अदालती'द्वारे थकीत ट्रॅफिक चलनांचा निपटारा करण्याची सुवर्णसंधी.
नीट परीक्षा सुरळीत पण, 'बेस्ट' संपामुळे काहींचे एक ते तीन मिनिटांच्या विलंबामुळे गेले वर्ष वाया!
क्रिकेटच्या मैदानावर काळाचा घाला; सामना खेळत असताना वीज कोसळल्याने एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी!
सोलापूरकरांसाठी धक्का! संकटकाळात धावून येणारी 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' ३० जूनपासून होणार बंद; निधीअभावी लाखो नागरिक मदतीपासून वंचित.
सोने-हिरे गायब, फक्त चांदी उरली! नाशिकमध्ये ज्वेलर्सने बँकेला लावला ३८ कोटींचा चुना; संचालक नीलेश बाफणा अटकेत.
अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणावरून वातावरण तापले; विहिंप आणि बजरंग दल देणार बेमुदत धरणे आंदोलन!
आजाराची फाईल आता हॅकर्सच्या हातात; रुग्णालयांवरील सायबर हल्ल्यांनी वाढवली गोपनीयतेची चिंता!
मृत्यूशी झुंज अपयशी; फुगेवाडी विषारी दारू कांडातील १८ वा बळी ठरला!
"अविश्वास आणि अपमानास्पद भाषेमुळे निर्णय घेतला"; बंडखोर खासदार नागेश आष्टीकर यांनी सोडले मौन.
कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार!
आईची तीक्ष्ण नजर आणि मुलाची तत्परता; पुण्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा खेळ फसला, दोघे अटकेत!
उद्धव ठाकरेंचा मोठा दणका! बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांची शिवसेना (UBT) मधून हकालपट्टी, नांदेडमध्ये खळबळ
ढग पांगले, चिंता वाढली! विदर्भात पावसाच्या अनिश्चिततेमुळे बळीराजा चिंतेत.
सांगलीत पावसाची दडी; खरीप पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत!
दौंडमध्ये भीमा नदीचे पात्र कोरडे; पाणी पातळी तळाला गेल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा गंभीर प्रश्न!
२५१ च्या वेगाने धावणारी BMW दुभाजकावर आदळली! मुंबई-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात, फुटबॉलपटू योगेश नेगीसह तरुणीचा मृत्यू; मृतदेह ५०० मीटर दूर फेकले
कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच; पुरुष नसबंदी अधिक सोपी असूनही महिलांवरच ९८ टक्के शस्त्रक्रियेची जबाबदारी!
नव्या उद्योजकांसाठी मोठी संधी! सातारा पालिकेचा करंजे येथील २९ 'एक्स्पायर्ड' भूखंड ताब्यात घेण्याचा धडाका; ५८ प्लॉटचा होणार ऑनलाईन लिलाव
कोल्हापुरात रक्ताचं नातं कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा विळ्याने केला निर्घृण खून.
व्हँकुव्हरमध्ये 'इजिप्शियन किंग'ची गर्जना! न्यूझीलंडला नमवत इजिप्तने नोंदवला विश्वचषकातील पहिला ऐतिहासिक विजय!
करदात्यांसाठी मोठी बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म्स; ITR-2 आणि ITR-4 मध्ये झाले 'हे' मोठे बदल!
आंबा घाटात मोठा अनर्थ टळला; कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग, चालकाने वेळीच उडी मारल्याने वाचले प्राण!
काळ आला होता पण वेळ नाही! आंबेनळी घाटात २०० फूट खोल दरीत कोसळलेला तरुण सुखरूप बाहेर; रेस्क्यू टीमचे मध्यरात्री थरारक बचावकार्य
मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
बीड हादरलं! परळीत जुन्या वादातून भरदिवसा युवकावर तलवार आणि धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; 'तुला जिवंत सोडणार नाही' म्हणत धमकावले
पुण्यातील कात्रज घाटात बायोमेडिकल कचऱ्याचे साम्राज्य! महापालिका आणि वनविभागाच्या टोलवाटोलवीमुळे पर्यावरणाला आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका
महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका! १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना; काय आहेत फायदे, सवलती आणि नियम? वाचा A टू Z माहिती
३० जूननंतर गॅस सिलेंडर कनेक्शन खरोखरच बंद होणार का? 'इंडेन', 'भारत गॅस' अन् 'एचपी'च्या ग्राहकांसाठी सरकारकडून मोठा खुलासा, अफवांवर विश्वास ठेवू नका!
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
पुणे बातम्या
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!











































































Subscribe to my channel




