Cities

पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट, ६० जणांना ठोकल्या बेड्या; वारकरी वेशात फिरत होते पोलीस

पुणे :  पालखी सोहळय़ासाठी प्रथमच ‘कॅराव्हॅन’चा वापर ; वारीचे नियोजन व समन्वय वेगाने

मुंबई : एकनाथ शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा; सेनेची नरहरी झिरवळ यांच्याकडे याचिका

मुंबई : शिवसेनेला आणखी एक झटका! एक मंत्री आणि चार आमदार गुवाहाटीत पोहचले

पुणे : खासगी रुग्णालयात महिलेचा विनयभंग; करणाऱ्या कामगारास अटक

मुंबई :  एकनाथ शिंदे गटाला मोठी ऑफर? राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, केंद्रात ३ मंत्रिपदांची शक्यता

पुणे : आता पालखीच्या आगमनाची प्रतीक्षा; वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यकर्ते सज्ज

मुंबई : शिवसेनेने जारी केलेला व्हीप बेकायदेशीर; एकनाथ शिंदेंचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

पुणे : पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरास बंदी; पोलीस परवानगी शिवाय चित्रीकरण केल्यास कारवाई

पुणे : राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला अनुपस्थित

पुणे : कोकण, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम; घाट विभाग, पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी

पुणे : पुन्हा ऑनलाइन परीक्षेची मागणी, ऑफलाइन परीक्षेवर विद्यापीठ ठाम

पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेशांसाठी महाविद्यालयांचे प्रमाणीकरण रखडले; प्रमाणीकरणासाठी महाविद्यालयांना २२ जूनची मुदत

पुणे :‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’; भाजप पदाधिकाऱ्यांनी पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा

तुकोबांच्या पालखीचे भक्तीमय वातावारणात उद्योगनगरीत स्वागत; आकुर्डीतील मुक्कामानंतर बुधवारी पुण्याकडे प्रस्थान

अलंकापुरीत भक्तिकल्लोळाला उधाण…; संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वैभवी पालखीचे पंढरपुराकडे प्रस्थान

विठू नामाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे पंढरपूकडे प्रस्थान

विठू नामाच्या जयघोषात, हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे पंढरपूकडे प्रस्थान

पालखी मार्गावरील उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेला सहा कोटी ७५ लाखांचा निधी

पुणे पोलिसांकडून लाईव्ह पालखी ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध राहणार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना; विश्वस्त मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन

पुणे : दोन वर्षांच्या दुराव्यानंतर पुन्हा भक्तिचैतन्याचा संग, तुकोबांच्या पालखीचे उद्या, तर माउलींच्या पालखीचे मंगळवारी प्रस्थान

पुणे : वसंत मोरेंच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; गाडीच्या बोनेटवर सापडलेल्या धमकीच्या चिठ्ठीत रुपेश मोरेचा उल्लेख

नवी मुंबईत ५ गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, ३ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

पुणे : दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान दहावी, तर २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना संधी

पुणे : माउलींच्या चंदेरी पालखी रथाला बैलजोडी साजिरी…; पालखी प्रस्थानापूर्वी रथ ओढण्याची चाचणी यशस्वी

पुणे : रविवारपासून काही भागांत; पाऊस जोर धरण्याची शक्यता

पुणे : पालखी सोहळ्यासाठी पीएमपीच्या जादा गाड्या

पुणे : “नको त्या गोष्टींच्या खोलात जाऊ नका”; अजित पवारांच्या प्रश्नावर भडकले नितीन महाराज मोरे

पुणे : जावयाकडून सासूच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रकार

पुणे :दहावीच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे टपाल खात्यात नोकरी; दीड महिन्यांच्या नोकरीनंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस

पुणे : राज ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी मनसैनिकाचा अक्कलकोट ते मुंबई पायी प्रवास

पिंपरी : दुचाकी चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड;१७ दुचाकी जप्त, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी

पुणे : मोक्का कारवाईनंतर दीड वर्षे फरार असलेला आंदेकर टाेळीतील २६ वर्षीय गुंड अटकेत

पुणे : पालखीमुळे वाहन चालक परवाना चाचणीच्या नियोजित वेळांत बदल

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीश; मंगल कश्‍यप यांनी स्वीकारला पदभार

पुणे : अधिसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी; मतदारयादीसाठी पदवीधरांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे!; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : गणिताच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, नोकरीची संधी; दर वर्षी २५ हजार विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांत; मुंबई महानगरपालिकेकडून नव्या निर्बंधांचे संकेत

मुंबई : खासगी कंपनीकडून फसवणूकच; उच्च न्यायालयाकडून आदेश रद्द, मात्र मेट्रो कारशेडचा तिढा कायम

मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळ ७५ फुटांचा तिरंगा फडकणार; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना

पुणे : बोपदेव घाटातील सेल्फी पाॅईंटजवळ तरुणाचा खून; तरुणाची ओळख न पटल्याने तपास सुरू

पुणे :शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ:पाच ठिकाणी घरफोड्या; रोकड, दागिने लांबविले

पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारली जाणार ‘श्री पंचकेदार मंदिरा’ची प्रतिकृती; उत्सव मंडपात मूर्ती होणार विराजमान

पुणे : शिवाजीनगर येथे रेकॉर्डरूमला लागलेल्या आगीत महत्वाची कागदपत्रे खाक

पुणे : राज ठाकरेंचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून पत्रवाटप; रोज अडीच हजार पुणेकरांच्या भेटीगाठी

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

पुणे बातम्या

देश विदेश