
सासवड : पुरंदर पंचक्रोशीतील भाविकांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर कडक ऊन असतानाही भाविकांची रीघ कमी झाली नाही. सोपानदेव महाराजांच्या नगरीत माऊलींच्या सोहळ्यासमवेत आलेल्या भाविकांनी दिवसभर विश्रांती घेणेच पसंत केले. वैष्णवांच्या गर्दीने कऱ्हा नदीचा तीर भरून गेला होता. उद्या सकाळी सात वाजता सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होईल.
आज पहाटे माऊलींच्या चांदीच्या पादुकांवर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते विधिपूर्वक रुद्राभिषेक करण्यात आला. माऊलींचा मुक्काम दोन दिवसांसाठी असल्याने सासवडवासीयांचा उत्साह मोठा होता. पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी होती. सासवडचा पालखी तळ विस्तीर्ण आणि गावठाण भागात असल्याने शहराला जत्रेचे स्वरूप आले आहे. बुधवारी एकादशीचा उपवास आणि दिवसभर वाटचाल असल्याने वारकऱ्यांची पावले थकली होती. गुरुवारी रात्री वारकऱ्यांनी विश्रांती घेणेच पसंत केले होते.
आज सकाळपासून तळावर द्वादशीचे पारणे फेडण्याची तयारी करत होते. सासवडवासीयांनी पुरणपोळ्या,मिष्टिन्नाची मेजवानी वारकऱ्यांसाठी ठेवली होती. दिंडीकरी व फडकरी हे जिलेबी, पुरणपोळ्या आणि बालुशाही यांचा नैवेद्य माऊलींसाठी आणत होते. दरम्यान ठिकठिकाणी पालखी तळाच्याभोवती खेळण्यांची दुकाने सजली होती. परभणी जिल्ह्यातील माऊली भक्ताने सोहळ्यातील बैलजोडी सजविण्यासाठी साहित्य दिले.
दिवसभरात...
-
सासवड पंचक्रोशीत दिंड्यांचा निवास
-
अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते तळावरील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिल्या
-
काही स्वयंसेवक वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून देते होते
-
तळावर भजन , कीर्तन, हरिपाठ सुरू होते
शहर
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
महाराष्ट्र
- गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी 'SIF' ठरणार का गेमचेंजर?
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ! जेईई निकालानंतर 'मोटेगावकर क्लास'ची संतापजनक जाहिरात; "मुलांचे नुकसान होणार नाही, दुसऱ्या क्लासमध्ये विलीन करू"
- इंधन दरवाढीचा शॉक! मध्यपूर्वेतील युद्धामुळे पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता.
गुन्हा
- अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले! राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,३१२ गुन्हे दाखल, २,७५७ जणांना अटक.
- खान सरांच्या अडचणीत वाढ! गोळीबार आणि तोडफोड प्रकरणी पाटणा न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज.
- अंबरनाथच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; ७/१२ उताऱ्यासाठी केली होती मागणी.
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
























Subscribe to my channel




