
मुंबई : नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला. नवी मुंबईत नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याच काम सध्या जोरदार सुरु आहे. तसेच मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातली काम आगामी निवडणुकांपूर्वी करण्यावर शिंदे फडणवीस सरकारने भर दिल्याच पाहायला मिळतं आहे.
आगामी निवडणुकींसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजप व शिंदे गटाने राज्यातील मुंबईत आणि बाजूच्या शहरातील विकास कामांचा धडाकाच लावला आहे. आज एकाच दिवशी तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन आणि नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ येथील टर्मिनल इमारत आणि धावपट्टी साईटला भेट देत, मॉडेल रुमची पाहणी मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा प्रकल्प देखील 2024 मध्ये पूर्ण होऊन लोक त्यातून प्रवास करतील असा विश्वास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
गेल्या 11 महिन्यापूर्वी स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार राज्यात अनेक शहरांमध्ये पायाभूत सोयी सुविधांसह मोठे प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय. पायाभूत सुविधा आणि इन्फ्रा प्रकल्प वेळेत मार्गी लागावेत यासाठी योग्य समन्वय, त्यासाठी कालबद्ध नियोजन करा अशा सूचना प्रशासन आणि अधिकारी सर्वांना मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी या गेल्या काही महिन्यात दिले असल्याचे समजते. मात्र विरोधक हे फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत आहेत अशी टीका करत आहेत.
कोणती कामे यावर्षात आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे फडणवीस करण्याच्या मार्गावर?
- शिवडी नावाशेवा सेतू मार्ग
- मुंबई मेट्रो
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर
- मुंबई कोस्टल रोड
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर
यासारखे अनेक मोठे प्रकल्प आणि पायाभूत सोयी सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावर शिंदे फडणवीस सरकारची भर आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये शिंदे फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाच्या कामांना गती दिली आहे. यामध्ये प्रत्येक शहरातील पायाभूत सोयीसुविधांसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प या काही वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा मनसुबा आहे. लोकांना काम दाखवून आगामी काळात मत मागता येतील हे यामागे कारण असल्याचं या कामातून स्पष्ट होत आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




