मुंबई: घाटकोपर येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक ३ ते ४ घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. घटनास्थळावर बचावकार्य सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिम येथील चिरागनगर परिसरातील गौशिया चाळीवर दरड कोसळली. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना ३ ते ४ घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुरूवातीला २ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलिस, वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मध्यरात्रीपासून घटनास्थळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत ३ ते ४ घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. या घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ३ लाखांची मदत जाहीर केली. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या सूचना दिल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेने पावसापूर्वी नागरिकांना तिथून दुसरीकडे राहायला जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मनपानं नोटीस देऊनही नागरिकांनी दुर्लक्ष केले असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
शहर
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- पुणे: मध्य रेल्वेची मालवाहतूक सुसाट; चार महिन्यांत तब्बल २७७७ कोटींचे उत्पन्न!
महाराष्ट्र
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- सोलापूर: अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळल्याने १३ विद्यार्थी आणि २ शिक्षक जखमी
गुन्हा
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
























Subscribe to my channel



