जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत अचानक भ्याड हल्ला केला. या गोळीबारामध्ये भारतीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (IRP) तिसऱ्या बटालियनचे एक पोलीस जवान गंभीर जखमी झाले, उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेजिस्टेंस फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असून, या घटनेमुळे संपूर्ण खोऱ्यात खळबळ उडाली आहे.
घटनेचा सविस्तर तपशील:
-
हल्ल्याची पार्श्वभूमी आणि ठिकाण: अनंतनाग येथील लाल चौक भागात नेहमीप्रमाणे सुरक्षा दलाचे जवान गस्त घाजत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत होते. यादरम्यान दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
-
जवानाचे बलिदान: दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोळीबारात आयआरपीएसच्या तिसऱ्या बटालियनचे जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच ते शहीद झाले.
-
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम: घटनेची माहिती मिळताच लष्कर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलातर्फे व्यापक कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.
शहर
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
- नवी मुंबई: ड्युटी संपली, तरी माणुसकीचे कर्तव्य निभावले! वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बेशुद्ध कारचालकाचे वाचले प्राण
महाराष्ट्र
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
- गोवा: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग सुकर; प्रक्रिया वेगवान करण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी मंजूर
- भंडारा: खाकी वर्दीतील ४७ हजार होमगार्ड जवानांचे भवितव्य अंधारात; सेवेत कायम होण्याचे स्वप्न अपूर्णच, शासन दरबारी प्रतीक्षा कायम
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- "दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन: पोलिसांच्या लाठीमारात नागपूरचा तरुण भारत बानाईत गंभीर जखमी; 'त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके होती', म्हणत कुटुंबीयांचा संताप"



























Subscribe to my channel


