
Congress Answer to Eknath Shinde : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची जोरदार सभा झाली. या सभेला उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेसाठी हा काळा दिवस आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा आता काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. थोरात म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकशाहीकडं बघण्याचा दृष्टीकोन काय आहे हे समजतं त्यांच्याविधानावरुन. ही लोकशाही आहे, त्यामुळं लोकसभेची महत्वाची निवडणूक सुरु झाली आहे तर त्याचा सभा घेणं एक महत्वाचा भाग आहे. लोकांशी संवाद करण्याला ते काळा दिवस म्हणतात, त्यामुळं त्यांनी अत्यंत दुर्देवी विधान केलेलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं होतं?
राहुल गांधींच्या सभेची काल जोरदार तयारी सुरु होती. या तयारीवरुन भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. कारण ज्या शिवतीर्थावरुन बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं त्याचं ऐतिहासिक मैदानात ज्यांनी सावरकरांवर आरोप केले त्यांच्यासोबत सभा घेण्याची वेळ आली आहे हे दुर्देवच आहे. आज गर्व से कहो हम हिंदू है हे कसं बोलणार? हा देखील प्रश्नच आहे.
Congress Answer to Eknath Shinde: राहुल गांधींची सभा अन् शिवसेनेचा काळा दिवस; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर |
हिंदुहृदयसम्राट बोलायला पण काही लोक घाबरत आहेत. त्यामुळं मला वाटतं की, बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल. आमश्या पाडवींसारखे अनेक लोक बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या विचारधारेच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळं आमच्याकडं बाळासाहेबांचे विचार आहेत तर तिकडं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे.
शहर
- सांगलीत भीषण अपघात; ऐक्सल तुटल्याने खासगी बस थेट शेतात घुसली, चालक-वाहकाचा दुर्दैवी अंत!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
महाराष्ट्र
- 'अखेर आम्हाला न्याय मिळालाच'; नसरापूरच्या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी, निकालाचे नागरिकांकडून शांततेत स्वागत!
- आंबेगावमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन सादर.
- शाहूकालीन गर्डर गेले कुठे? कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामावरून नवा वाद!
- माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
देश विदेश
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!




























Subscribe to my channel
