
Pune : पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. मी तुम्हाला विश्वास देतो, महायुतीचं नवीन सरकार आणखी वेगानं पुण्याच्या विकासासाठी काम करेल, अशी ग्वाही देताना पंतप्रधान मोदींनी पुण्यात 'महाराष्ट्र में फीर एक बार, महायुती सरकार'चा नारा दिला.
पुण्यात मला येण्यास उशीर झाला. परंतु रस्त्यावर माझ्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोकं उपस्थिती होती, त्यांना मी नमस्कार करत करत आलोय. आता येथेही मोठ्या संख्येने नागरिक आलेत. यावरून लक्षात येतं की, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बनणार आहे, असा विश्वास करत त्यांनी महाराष्ट्र में फिर एक बार महायुती सरकार अशी घोषणा दिली.
पुणे शहराने भाजपच्या विचाराचा समर्थन केलंय. त्यामुळे मी पुण्यातील नागरिकांचा आभाक करतो. येणारं महायुतीचं सरकार मोठ्या तेजीने काम करेल आणि पुण्याच्या विकासाला नवीन पंख लावेल असाही विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. पुण्याला अजून सशक्त करण्यासाठी गुंतवणूक, इंडस्ट्री,आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तीन गोष्टींची गरज आहे. याच्या पैलूवर काम आम्ही चालू केलं असून त्यातून परकीय गुंतवणुकीत वाढ झालीय.
|
Ratnagiri News : रत्नागिरीतून १३ बांगलादेशींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोकणात कसे पोहचले? |
यात ज्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या आवडत्या ठिकाणात आपलं महाराष्ट्र असल्याचं मोदी म्हणाले. इन्ट्रासिटी आणि इंटरसिटी कनेक्टिविटीसाठी महायुती सरकार प्रयत्न करत आहे. लोकांच्या आकांक्षा माझ्यासाठी तुमचा आदेश आहे. तुमचे स्वप्न माझ्यासाठी दिवसरात्र काम करण्याची ऊर्जा देतात. तुमची आवश्यकता ह्या माझ्या सरकारच्या योजनांचे आकार देतात. तुमचं जीवन सुखकर व्हावे ,हे महायुती सरकारची प्राथमिकता आहे. यामुळे पुण्यात मेट्रोचा विस्तार होत आहे. स्वारगेट- कात्रज सेक्शन मध्ये मेट्रोचं काम वेगाने पुढं जात आहे.
आधीच्या आघाडी सरकारकडे तुम्हाला सांगण्यासारखे काही नाही. त्यांचे अडीच वर्ष आमच्यावर आरोप करण्यातच गेले. महायुती आहे तर महाराष्ट्रात विकासाला गती आहे. कर्नाटकात काँग्रेसने खूप वचनं दिली. पण सरकार आल्यावर हात वर केले. उलट जनतेकडून वसुली सुरू केली, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!



























Subscribe to my channel




