
Ratnagiri : रत्नागिरीतील चिरेखाणीवर अवैधरीत्या राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रत्नागिरी दहशतवाद विरोधी शाखेने ही मोठी कारवाई केलीय. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालरकोंडवाडी येथे ही कारवाई करण्यात आली. या परिसरात बांग्लादेशी राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्व बांगलादेशी आसिफ सावकार यांच्या नाखरे-कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर जून २०२४ पासून राहत होते.
१३ बांगलादेशी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीमध्ये काम करत आहेत. हे सर्वजण वैध कागदपत्रांशिवाय, बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीने भारतात आले आहेत. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली. या सर्व बांगलादेशीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलिस अंमलदार उदय चांदणे, महेश गुरव, रत्नाकांत शिंदे, विजय कदम यांनी ही कामगिरी केलीय.
|
Mathura Refinery Blast : इंडियन ऑइल रिफायनरीमध्ये स्फोट, १२ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती चिंताजनक |
वहीद रियाज सरदार (३५ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सातखीरा, कलारोवा), रजाऊल हुसेन करीकर (५० वर्षे, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), शरीफुल हौजीआर सरदार (२८ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (५० वर्षे, रा. तहसील कैबा, जि. सातखिरा), हमीद मुस्तफा मुल्ला (४५ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सातखिरा), राजू अहमद हजरतअली शेख (३१ वर्षे, रा. तहसील सागरदरी, जि. जेसोर), बादबिल्ला अमीर हुसेन सरदार (२९ वर्षे, रा. तहसील कलारोवा, जि. सान कलारोवा), सैदूर रेहमान मोबारक अली (३४ वर्षे, रा. पसल कलारोवा, जि. सातखीरा), आलमगीर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (३४ वर्षे, रा. पाईकपरा, पो. कामाराली, जि. साथखिरा), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (३२ वर्षे, रा. बोरुदाबाक्शा, जि. सातखिरा), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (३८ वर्षे, रा. बाशबरी, जि. जसोर), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (४५ वर्षे, रा. बराली, जि. सातखिरा), मोहम्मद लालटू मोंडल, सन ऑफ किताब अली (३७ वर्षे, रा. बराली, जि. सातखिरा), अशी या बांग्लादेशी नागरिकांची नावे आहेत.
शहर
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
महाराष्ट्र
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- गुजरात: शंखेश्वरला जैन तीर्थयात्रेसाठी निघालेल्या मुंबईतील कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील आणि ओळखीच्या चार जणांचा जागीच मृत्यू
गुन्हा
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




