मुंबई: टाटा पॉवरने ऊर्जेच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठत रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील भिवपुरी येथे १ हजार मेगावॅट क्षमतेचा 'पंपड् स्टोरेज पॉवर' (Pumped Hydro Storage) प्रकल्प उभारण्याच्या दिशेने मोठी मजल मारली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ई-रिव्हर्स लिलाव प्रक्रियेद्वारे मिळविण्यात आला असून, याद्वारे वीज पुरवठ्याचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (SECI) या प्रकल्पांतर्गत वीज पुरवठा करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त झाले आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ४० वर्षांचा पंप्ड स्टोरेज पॉवर खरेदी करार (PSPA) करण्यात आला असून, हा प्रकल्प 'बिल्ड, ओन, ऑपरेट' (BOO) तत्त्वावर विकसित केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील भिवपुरी येथे उभारला जाणारा हा प्रकल्प टाटा पॉवरच्या २,८०० मेगावॅटच्या मोठ्या पंप्ड हायड्रो स्टोरेज उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे (ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १८०० मेगावॅटचा शिरवटा प्रकल्पही समाविष्ट आहे). या प्रकल्पाद्वारे सुमारे आठ तास ऊर्जेची साठवणूक (Energy Storage) केली जाणार असून, ऐन विजेच्या मागणीच्या वेळी (पीक अवर्स) खंडित न होणारी अखंडित वीज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अक्षय ऊर्जेच्या स्रोतांसोबत वीज ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
शहर
- नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! ऑगस्टपासून विविध लोककल्याणकारी योजना सुरू होणार; महिला सक्षमीकरण, प्रशिक्षणानंतर थेट नोकरी व विद्यार्थ्यांना मिळणार लाभ"
- अहिल्यानगर: मढी येथील मंदिर परिसरातील बाथरूममध्ये साधू आढळला महिलेसोबत नग्न अवस्थेत; ग्रामस्थ आक्रमक, कठोर कारवाईची मागणी
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- वयाच्या ७२ व्या वर्षीही सुवर्ण कामगिरी सुरूच! भोसला वॉकथॉनमध्ये हरिश्चंद्र थोरात यांनी पटकावले सुवर्णपदक, १२ वर्षांत जिंकली तब्बल १७१ पदके"
महाराष्ट्र

गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अभिनेत्री प्रीती झिंटाचे महत्त्वपूर्ण भाष्य"
- मुंबई: अर्जेंटिनावर दुहेरी संकट फॉकलैंड्स बॅनरप्रकरणी खेळाडूंवर प्रीमियर लीग बंदीचे सावट, फिफाकडूनही चौकशी सुरू
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा

Subscribe to my channel