पुणे: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोच्या परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा भलामोठा डोंगर खचून थेट 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या तीन मजली इमारतीवर कोसळला.
या दुर्दैवी घटनेत इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली. सुजाता शिंदे यांचे दुर्दैव:या दुर्घटनेत हाउसकीपिंग विभागात काम करणाऱ्या ५० वर्षीय सुजाता शिंदे ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत.
सुजाता शिंदे यांचे पती चार वर्षांपूर्वी निवर्तले असून, गेल्या सात वर्षांपासून त्या या डेपोत काम करून आपल्या तीन मुलींचा सांभाळ करत होत्या. सुजाता यांचे भाऊ विश्वास गवारे यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कचरा डेपो धोकादायक आहे, तिथे काम करू नको असे मी बहिणीला अनेकदा सांगितले होते, परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता."
बचावकार्य: इमारत कोसळली तेव्हा त्यात २३ कामगार होते. त्यापैकी काहींनी उड्या मारून जीव वाचवला, तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकले.
एनडीआरएफ (NDRF) आणि लष्कराच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
मात्र, ११ कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लष्कराची टीम, अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासन मिळून अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
शहर
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- नागपूर: विमानतळ जागतिक दर्जाचे करण्यासाठी ₹१,३०० कोटींचा प्रकल्प
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
महाराष्ट्र
- मुंबई: महापालिकेच्या MyBMC वेबसाइटवर भाषांतराचा गोंधळ; मराठीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
- बीडच्या शेतकऱ्याची किमया! पडीक जमिनीवर बहरली 'कोकण बहाडोली' जांभळाची यशस्वी बाग
- नागपूर: विमानतळ जागतिक दर्जाचे करण्यासाठी ₹१,३०० कोटींचा प्रकल्प
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
गुन्हा
- रक्षकच बनले भक्षक! पुण्यात खंडणीसाठी कुटुंबाचे अपहरण करणाऱ्या ५ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक; एक जण फरार
- हिंगोली: पहिली पत्नी जिवंत असतानाच दुसरं लग्न; मंडपातच पोलिसाने पत्नीला बेदम मारहाण
- कोल्हापूर: एसटी स्टँड परिसरात पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
- सोलापुरात मालमत्तेच्या वादातून काका-काकूंची निर्घृण हत्या; पुतण्यांनी चोरीचा बनाव रचला, साहिल शेख मुंबईतून अटकेत
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!























Subscribe to my channel




