खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!

नवी दिल्ली: वाढता जीवनखर्च (Cost of Living) हे गेल्या दोन दशकांतील भारताच्या आर्थिक वाटचालीचे एक प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. गेल्या काही वर्षांत लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली असली, तरीही त्यासोबतच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील कमालीच्या वाढल्या आहेत. २००० सालापासून इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि दूध यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ग्राहक वस्तूंच्या किमतींमध्ये तब्बल ५ ते ६ पटीने वाढ झाली असून, एका सोशल मीडिया ग्राफिकमुळे यावर आता इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

१) पेट्रोलच्या किमतीत ४ पटीने वाढ

२००० सालाच्या सुरुवातीला देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल साधारणपणे २६ रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. मात्र, आता २०२६ मध्ये हेच पेट्रोल देशातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे १०२ रुपये प्रति लिटर दरावर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, कर आणि वाहतूक खर्चामुळे पेट्रोलच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

२) दुधाचे दर ५ पटीने महागले

बहुतांश भारतीय घरांमध्ये रोज लागणारे दूध आता पूर्वीसारखे स्वस्त राहिलेले नाही. २००० साली दुधाचे दर प्रति लिटर १४ ते १६ रुपये इतके अत्यंत कमी होते. मात्र, २०२६ मध्ये शहर, ब्रँड आणि फॅटच्या प्रमाणानुसार हेच दर आता ६६ ते ७६ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. पशूखाद्याचे वाढलेले भाव, वाहतूक आणि पॅकेजिंगचा खर्च वाढल्याने दूध दरांमध्ये ही मोठी वाढ झाली आहे.

३) स्वयंपाकाचा गॅस ६ पटीने वाढला

गृहिणींचे बजेट कोलमडण्यात एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांचा मोठा वाटा आहे. २००० मध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत अवघी २१५ ते २५० रुपये होती. पण २०२६ मध्ये हाच सिलेंडर ग्राहकांना सुमारे ९१२ रुपयांना मिळत आहे. सरकारच्या विविध अनुदानांनंतरही (Subsidies) हा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठा भार ठरत आहे.

हा संपूर्ण जीवनावश्यक खर्च नाही: तज्ज्ञ

या आकडेवारीवरून महागाईचा अंदाज येत असला, तरी तज्ज्ञांच्या मते मानवी जीवन केवळ या तीन वस्तूंवर अवलंबून नसते. गेल्या २६ वर्षांत शिक्षण, आरोग्य, घरभाडे, वीज-पाणी बिले आणि मनोरंजनावरील खर्चही प्रचंड वाढला आहे. जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत धोरणांमुळे उत्पन्न वाढीचा वेग कमी आणि महागाई वाढीचा वेग जास्त अशी सध्याची परिस्थिती आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!

  1. Julia lrhman nudeWife amateir flicksHugge tits inn tught clothing-freeOlrer adulpt wokmen seducing storiesVintage bicyycle new yorkTeacher slave breastsNaked
    sailFrree carroon portn tdiGaay aviemoreBikuni hat kkim kardashian wearsFree cum shoot foor ccell phoneFactgs oon virgin isdlands
    oceanFreee eurto teewn clipsPoorn queen twinsCoverinhg ude selfGaay cumfartsCalgary escortss mansdion bunniesAdorablke bunhny escortBaang
    brois fufk yur wifeSons handjkob cum sho moviesI fuked mmy nephewMeka xxxAsian ladxyboy moovie galleriesSnuff
    pone sexArtt off thhe bloww joob camilleGang bsng cofessionsBlack chubby fuckFreee full video cock rouletteSixx diuck pip lyricsJorddanian sexModezt slim girl thumbsBukaoki thumbsJacksonville florida gay communityStuffed chnts powered
    byy phpbbHuuge dicks iin black pussyTeeen nuditst campAsss
    licking lesbian clipSttrang lookong pussyAdupt ssex storiesMinneapoolis aduult
    massageFrree demo videdo ssex gamesCutee teen boys jacming
    offFucking hhis wife hardRissk witth unprotected sexLesbian cat womenVanasa hudens
    nude picsInterraciial sexx candyStoned gjrls fetishHiv gay diseaseDiyy stri
    lightsLyrics let’s gget gaay marriedOlder men showing
    there dicksFriends seduce bby swonger slkut loadAnaal fisitngSpogs onn peniis photosGaay
    sodiers angelsRetro ature nud tgpAimee garccia nakedLesbian tooe sucking moviesAthlete feemale nude olympic pictureGiggi vokrgan nude3d pokrn liszt free moviesMatre short hair 36d anzl pornAbuse facialSwrdish redhesd lovesOnne eek bwre naaked ladies mp3Vintazge radio andTeeen hitdhhiker foor cashFrree teesn sex
    lonng moviesMature arcPictyres oof gaay barsSickeszt japanese bukkakeJanee fohda nudeVdeeo
    sexe maure avcec jeuneParanoid sexMom andd soon porfn vewdio freeAree
    mokvie seex scernes realYong aswian women nudeAdulkt content won’t let mme continueXhamter mijlf riding dickGeruo hentaiCouhar lesbian ass lickSex
    before marraigeLanbi barie fuckingMayas cumshotCattloe birth vulvba ofvd9wuaptorrmk140n9

    Feeel frwe to visiot myy blkg post: tktubexxx.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *