पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि भ्रष्टाचाराची मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (CAFO) प्रवीण जैन (Praveen Jain) यांच्यावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा अधिकृत चौकशी अहवाल अखेर समोर आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीच्या या अहवालात प्रवीण जैन यांच्या भ्रष्टाचाराचे धक्कादायक कारनामे उघड झाले असून, सुरुवातीला ५२ कोटींचा वाटणारा हा घोटाळा आता थेट ६० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ठेवींच्या व्याजातून तब्बल ७ कोटी रुपये लाटलेया प्रकरणातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, महापालिकेच्या विविध बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवींच्या (Fixed Deposits) व्याजातून प्रवीण जैन यांनी तब्बल ७ कोटी रुपये परस्पर लाटल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
वित्तीय नियमांची संपूर्ण पायमल्ली करून हा गंभीर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. लेखा विभागाच्या प्रमुख पदावर असतानाच पालिकेच्या अधिकृत निधीची अशा प्रकारे पळवापळवी केल्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे.
बोगस उपसूचनांचा आधार आणि नगरसेवकांच्या बनावट स्वाक्षऱ्यास्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा घोटाळा सर्वप्रथम उघडकीस आणला होता.
मार्च अखेरीस अवघ्या दोन दिवसांत पाणीपुरवठा, स्थापत्य आणि बीआरटीएस विभागाच्या सुमारे ७० वेगवेगळ्या कामांची बिले घाईघाईने कंत्राटदारांना अदा करण्यात आली होती. यासाठी कोणत्याही अधिकृत बजेट तरतुदी नसताना १४ 'बोगस उपसूचना' तयार करण्यात आल्या.
कंत्राटदारांना बिले काढण्यासाठी दोन नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आणण्याची अट घालण्यात आली होती. कंत्राटदारांनी काही नगरसेवकांची दिशाभूल करून किंवा बनावट स्वाक्षऱ्या करून या कागदपत्रांचा बनाव रचला. नगर सचिव विभागाने या उपसूचना अधिकृत नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. फौजदारी कारवाई आणि निलंबनाची शिफारसचौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रवीण जैन यांच्यावर ठपका ठेवला आहे.
आयुक्तांनी सांगितले की, जैन यांच्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला नसून, हा अहवाल पुढील १० दिवसांत राज्य शासनाकडे पाठवला जाईल आणि त्यांच्या निलंबनाची व कठोर कारवाईची शिफारस केली जाईल.
दरम्यान, बोगस उपसूचनांवर ज्या नगरसेवकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, त्यांनी स्वतः कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे.करदात्या नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या 'मोठ्या माशावर' शासन आता काय कारवाई करणार,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
- सांगलीकरांनो काळजी घ्या! पुढील ५ दिवस ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
- महाराष्ट्राच्या दुष्काळाचे मूळ कंत्राटदारांची 'वेगवान दरोडेखोरी'; ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे भीषण वास्तव!
महाराष्ट्र
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
- सांगलीकरांनो काळजी घ्या! पुढील ५ दिवस ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
गुन्हा
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
- 'पार्टनर हो, नाहीतर १ कोटी दे!' इंदूरच्या बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेता जैनबाबत धक्कादायक खुलासा!
- हरिद्वारमधून बिश्नोई गँगचे दोन शार्पशूटर गजाआड; पिंपरी-चिंचवड पोलिसांची थरारक आणि मोठी कामगिरी!
- कल्याणमध्ये भरचौकात तरुणीसोबत अश्लील वर्तन; तत्पर पोलिसांनी तासाभरात नराधमाच्या आवळल्या मुसक्या!खाकीचा दणका!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.























Subscribe to my channel




