छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस (TCS) प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा ठपका असलेले एमआयएम (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळीच मतीन पटेल यांच्या कौसर पार्क येथील घरावर आणि नारेगाव येथील कार्यालयावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले.
नाशिकच्या धर्मांतर आणि फसवणूक प्रकरणातील आरोपी निदा खान हिला मतीन पटेल यांनी आपल्या घरात लपवून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने यापूर्वीच मतीन पटेल यांच्या मालमत्तांची तपासणी सुरू केली होती. या मालमत्ता बेकायदा असल्याचा दावा करत पालिकेने त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली होती. पटेल यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून धाव घेतली होती, मात्र खंडपीठाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला.
मंगळवारी महापालिकेने २४ तासांची अंतिम नोटीस बजावली होती. मुदत संपताच आज पहाटे महापालिकेचे पथक फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप मतीन पटेल यांच्याकडून करण्यात आला असला, तरी महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहर
- भवानी पेठ प्रकरण: मालमत्ता वाद, साहित्याची हलवाहलव आणि मृत्यूचा घटनाक्रम; अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित!
- तिसरी मुंबई संकटात? पर्यावरणाचा ऱ्हास आणि फ्लेमिंगो अधिवासाला धोका; 'कुशल नगर' प्रकल्पाला विरोधाची धार
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- सावधान! मॅट्रिमोनी साईटवर भेटला 'सॉफ्टवेअर इंजिनिअर', प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुण्याच्या तरुणीची फसवणूक; बनावट नोटांचे रॅकेट उघड
महाराष्ट्र
- ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; तिकीट दरांमध्ये दुप्पट-तिप्पट वाढ : नियंत्रण नसल्याची तक्रार
- भवानी पेठ प्रकरण: मालमत्ता वाद, साहित्याची हलवाहलव आणि मृत्यूचा घटनाक्रम; अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित!
- तिसरी मुंबई संकटात? पर्यावरणाचा ऱ्हास आणि फ्लेमिंगो अधिवासाला धोका; 'कुशल नगर' प्रकल्पाला विरोधाची धार
- सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कार आणि ट्रकचा भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
गुन्हा
- पुण्यात पादचारी महिला सुरक्षित आहेत का? बिबवेवाडीत फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली!
- सख्ख्या आई अन् भावांचा बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या निधनानंतर बनावट स्वाक्षरी करून हडपली कोट्यवधींची मालमत्ता!
- नाशिक: नीट पेपरफुटीचे केंद्र नाशिक; ओळख लपवण्यासाठी संशयिताने बदलली वेशभूषा, पोलिसांनी शिताफीने ठोकल्या बेड्या
- कळंबमध्ये एसीबीचा मोठा दणका! स्पा सेंटरकडून हप्ता उकळणारा पोलीस अंमलदार ३६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!
- लंडन: प्रख्यात गुंतवणूक बँक जे.पी. मॉर्गन (J.P. Morgan) मधील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याविरुद्ध एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी सुरू असून कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
























Subscribe to my channel




