
Andheri Crime News : मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात फसवणूकीची एक मोठी घटना समोर आलीये. कस्टम अधिकारी आहे असं सांगत एका टोळक्याने तब्बल ९ कोटींची फसवणूक केलीये. डी एन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी याप्रकरणी एका महिला आरोपीला अटक केली असून २ जण फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेतायत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वेगवेगळी नावे धारण करून आणि स्वतःची ओळख कस्टम अधिकारी तसेच पब्लिक प्रॉसिक्यूटर असं सांगून व्यक्तींना लुबाडण्याचं काम एका टोळक्याने हाती घेतलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केलेलं सोनं लिलावात स्वस्तात उपलब्ध करून देणार असं आश्वासन देऊन टोळक्याने करोडोंची फसवणूक केली. या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत एका महिला आरोपीला अटक केलीये.
|
|
नूतन प्रसाद आयरे व त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून आरोपींनी तब्बल ९ कोटी ८६ लाख ५० हजार रुपये घेतले होते. स्वस्तात जास्तीत जास्त सोनं मिळवून देणार असं आश्वासन देत हे पैसे घेतले होते. मात्र फिर्यादींना सोनं किंवा गुंतवलेले पैसे देखील परत मिळाले नाही.
श्वेता अनिल बडगुजर (56 वर्षे) अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून दर्शन देसाई व स्वाती प्रकाश जावकर अशी दोन फरार आरोपींची नावे असून नगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शहर
- मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
- उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: FDA ची मोठी कारवाई! ५ दिवसांत ३८ लाखांचा संशयित भेसळीचा साठा जप्त
- पुणे: मोशी कचरा डेपो २५ दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले, मोशी कचरा डेपो इमारतीचा ढिगारा कोसळल्याने नऊ कुटुंबांचा आधार हिरावला.
महाराष्ट्र
- मुंबई: वरिष्ठांच्या कथित मानसिक त्रासामुळे शिक्षिकेने उचलले टोकाचे पाऊल; आयसीयूमध्ये उपचार सुरू
- उल्हासनगरमध्ये भीषण हिट-अँड-रन! भरधाव कारने वयोवृद्धाला चिरडले, भाजप नेत्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: FDA ची मोठी कारवाई! ५ दिवसांत ३८ लाखांचा संशयित भेसळीचा साठा जप्त
- पुणे: मोशी कचरा डेपो २५ दिवसांच्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले, मोशी कचरा डेपो इमारतीचा ढिगारा कोसळल्याने नऊ कुटुंबांचा आधार हिरावला.
गुन्हा
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
- अहिल्यानगर: हॉटेल मालकाच्या हत्येनंतर वाढत्या गुन्हेगारीविरोधात श्रीरामपूर शहर सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
देश विदेश
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
- नवी दिल्ली: रेल्वेचा नवा नियम; व्हॉट्सॲप वरील तिकीटाचा स्क्रीनशॉट चालणार नाही, अन्यथा भरावा लागू शकतो दंड
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- जपान: अंतराळ संशोधनात जपानची ऐतिहासिक झेप; पहिल्यांदाच यशस्वीरीत्या लँड केले पुनर्वापरयोग्य रॉकेट!


























Subscribe to my channel



