आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी यासाठी आपण आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करतो. त्याच बरोबर असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेला देखील अधिक फायदे होत असतात. बदलत्या वातावरणात आरोग्यासोबतच त्वचेच्या देखील समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आपण अनेक घरगूती उपाय करत असतो. त्यातच तुम्ही जर शुद्ध घरगूती तूपाचे सेवन केल्यास त्याचे अनेक आरोग्य फायदे तुम्हाला होतात. मात्र तुपाचे सेवन केल्याचे आणखीन एक फायदा आहे जो फार कमी लोकांना माहिती आहे. तो म्हणजे घरगूती शुद्ध तूप त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
तुपामुळे निरोगी आणि चमकदार त्वचा राखण्यास मदत होते. त्यात असलेले जीवनसत्त्वे आणि हेल्दी फॅट शरीराला ऊर्जा प्रदान करतातच असे नाही तर पचन, त्वचा आणि हाडे मजबूत करण्यास देखील मदत करतात. तुमच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत घरगूती शुद्ध तूप कसे समाविष्ट करता येईल आणि ते दररोज त्वचेवर लावल्याने कोणते बदल दिसून येतात ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
त्वचेसाठी घरगूती शुद्ध तुपाचे फायदे
हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे त्वचेत प्रचंड कोरडेपणा येऊ शकतो. तर त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही शुद्ध तूप लावल्यास ते चेहऱ्यावर मॉइश्चरायझर म्हणून काम करते. चेहऱ्यावर तूप लावल्याने सुरकुत्या, सनबर्न आणि बारीक रेषा यासारख्या अनेक समस्या दूर होतात आणि त्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते. शुद्ध तूप खाल्ल्याने त्वचेला आतून ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ आणि लवचिक राहते.
घरगूती शुद्ध तुपाचा फेस पॅक बनवा
घरगूती शुद्ध तूपाचा फेस पॅक घरी बनवता येतो. एका भांड्यात 1 चमचा तूप, 1 चमचा बेसन आणि चिमूटभर हळद एकत्र करा आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा. आता तयार पेस्ट चेहऱ्याला लावा. हा तूपाचा फेस पॅक 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी घरगूती शुद्ध तूप देखील उपयुक्त आहे. तर डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी व्हावे यासाठी तुम्ही डोळ्यांभोवतीच्या भागावर तूप लावून हलक्या हाताने मसाज करू शकता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मालिश करणे फायदेशीर आहे.
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी तुम्ही तूप वापरून फेस स्क्रब देखील बनवू शकता. स्क्रब तयार करण्यासाठी 1चमचा तूप हे 1 चमचा साखरेत मिक्स करा.
हिवाळ्यात ओठांवर तूप लावल्याने ओठांवरील कोरडेपणा दूर होतो आणि ओठ चमकदार आणि मऊ होतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




