सांगली: गावागावांत आणि मतदारसंघांमध्ये राजकीय मोर्चेबांधणी वेगाने सुरू असतानाच सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठी अत्यंत चिंतेची आणि मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अरुण लाड यांनी अचानक थेट महायुतीच्या प्रचार मेळाव्याला हजेरी लावली आहे. या राजकीय घडामोडींमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली असून अरुण लाड हे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सांगलीत घडल्या मोठ्या राजकीय घडामोडी: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे अनेक बडे नेते उपस्थित होते. या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांनी प्रमुख नेत्यांसोबत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाड यांच्या या अनपेक्षित उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
पुत्र शरद लाड यांच्यानंतर आता आमदारांचीही भाजपची वाट: विशेष म्हणजे, आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मुलाच्या प्रवेशानंतर आमदार अरुण लाड यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सांगलीतील महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित राहून आणि भाजपला थेट पाठिंबा दर्शवून त्यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. लवकरच त्यांचा भाजपमध्ये औपचारिक प्रवेश होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या जागेवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोघांनीही दावा ठोकला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सचिन सानप यांना 'शिवसेना पुरस्कृत' उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. सांगलीतील या मोठ्या राजकीय भूकंपामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!

























Subscribe to my channel





Hello to every body, it’s my first visit of
this web site; this web site (https://live.vivoxvideos.com/) contains awesome and
actually good data in favor of visitors. xnxx