
Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी सुरू असून सुरूवातीचा कल समोर आला आहे. सुरूवातीच्या कलानुसार एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीएला १३२ जागांवर, महाआघाडी ७२ जागांवर आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंच्या कलानुसार भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुती आणि महाआघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सर्व मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे.
सुरूवातीच्या कलानुसार एनडीएला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी जसजशी पुढे जात आहे. तसतसे एनडीए आपलीआघाडी कायम ठेवत आहे. एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीए १३२ जागांवर आघाडीवर आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप राजनगर, औरई, बरुराज, साहेबगंज आणि कुम्हारार या जागांवर आघाडीवर आहे. विरोधी पक्ष आरजेडीने बनियापूर आणि दानापूरमध्ये आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस बिक्रममध्ये आघाडीवर आहे.
|
|
बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार हे आज निश्चित होणार आहे. एनडीए आणि महाआघाडीमध्ये जोरदार टक्कर सुरू आहेत. तर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे. यापैकी कोण विजयी होईल हे येत्या काही तासांच स्पष्ट होईल. २४३ मतदारसंघांमध्ये बहुमतासाठी १२२ जागांवर विजयी होणं गरजेचे आहे.
बिहारमध्ये २४३ मजागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरू असून ४६ मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. नितीश कुमार यांनी विजय आपलाच होईल अशी घोषणा केली. तर तेजस्वी यादव यांनीही १८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ आपणच घेणार असा दावा त्यांनी केला. बिहारमध्ये नितीश कुमार सत्ता टिकवून ठेवतील की तेजस्वी यादव बिहारची सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील याचे चित्र आज स्पष्ट होईल.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

