Pre Wedding Shoot video : पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांस्कृतिक बैठक आणि साखरपुडा, मंगलाष्टक, साडी-शेरवानी, आणि काहीसे फोटो. मात्र आजच्या डिजिटल युगात लग्नाआधीच फोटोशूटचा एवढा अतिरेक झाला आहे की, त्याला 'प्री-वेडिंग फिल्म' असं म्हणावं लागेल! फोटो घेणं यात गैर काही नाही. मात्र, हल्ली जी पएका काळी बागेत, समुद्रकिनारी किंवा साध्या स्टुडिओमध्ये जोडपी फोटो काढत होते. पण आता गोष्ट आलीये उंच डोंगरांवर, रेल्वे(Railway) ट्रॅकवर, धबधब्याच्या कड्यावर, अगदी भर पावसात वीज कोसळताना फोटोशूट करण्यापर्यंत. काही लोक तर ड्रोन, हेलिकॉप्टर आणि मोठमोठ्या सिनेमॅटिक सेटअप्स वापरून संपूर्ण "लव स्टोरी" बनवतात. हे सर्व बघून असंच वाटतं की लग्न आधी 'ऍक्शन सीन' घेत आहेत.द्धत सुरू झाली आहे, ती खरंच थरकाप उडवणारी आहे.
समाज माध्यमांवर अनेक प्रकरणं समोर आली आहेत, जिथे प्री-वेडिंग शूट करताना अपघात घडले. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले जोडपे, ट्रॅकवर फोटो घेताना मृत्यू, किंवा डोंगरावरून घसरून झालेल्या दुर्घटना या गोष्टी आता दुर्दैवाने सामान्य झाल्या आहेत. त्या एका 'परफेक्ट फोटो'च्या नादात आयुष्याची खेळी नको खेळू. मात्र सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे एका नव्या जोडप्यांनी उंच दरीत लटकून प्री वेडिंग फोटो शुट केले आहे.
|
|
सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संताप
सोशल मीडियावर या जोडप्यांचा प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ(Video) व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून त्यावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''तुम्ही संसार पण त्या जाळीवरच करा आणि तिथे जाळीवरच राहायला जा'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''असे करून काय मिळते'' तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel