
Chhatrapati Sambhajinagar : राज्यात भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना मराठवाड्यात पाणीटंचाईचे चित्र अधिक गडद होत चालले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २७८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असून या २७८ गावांची आणि ९९ वाड्यांची तहान ४३३ टँकरने भागवली जात आहे. हे चित्र आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांमध्ये पाणीटंचाईची समस्या देखील तितकीच गडद होत चालली आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हे चित्र अधिक आहे. यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेली २७८ गावे आणि ९९ वाड्यांना मिळून ४३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
अशी आहे ट्रॅकरची स्थिती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७७ गावे आणि ३१ वाड्यांसाठी २५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत असून ७० गावे आणि १९ वाड्यांना १२० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील ६ गावे व २१ वाड्यांना १८ टँकरने, तर बीड जिल्ह्यात १८ गावे आणि २३ वाड्यांना २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. परभणी जिल्ह्यातील एका गावाला, तर हिंगोली जिल्ह्यातील २ वाड्यांना १ टँकर, लातूर जिल्ह्यातील २ गाव आणि ३ वाड्यांना मिळून ३ टँकर, तर धाराशिव जिल्ह्यातील ४ गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
७५५ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने ७५५ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असून यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८५, जालना १४७, परभणी १९, हिंगोली ६५, नांदेड १६८, बीड ६५, लातूर ४४, आणि धाराशिव जिल्ह्यात ५९ विहिरींचा समावेश आहे. टँकरसाठी २०२ गावांतील २३९ विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त ४२२ गावांतील ५१६ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
जालना शहराला आज पाणीपुरवठा नाही जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरील पाईपलाईन अंबड - पैठण मार्गावर फुटली आहे. त्यामुळे आज जालना शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जायकवाडी ते जालना पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सतत घडत आहेत.
शहर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!

























Subscribe to my channel



