Pune : ‘सिंगल पिलर’वर उभारला जाणार ८ पदरी भव्य पूल! नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग; पिंपरी-चिंचवड ते चाकण थेट कनेक्टिव्हिटी

Pune : पिंपरी-चिंचवड ते राजगुरुनगर (खेड) या दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजित नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडल्या असून, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉर
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबवला जात असून, यासाठी सात हजार ८२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी इंटरप्राइजेस, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि ‘प्रकाश एसफाल्टिंग अँड टोल हायवेज इंडिया’ या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकल्पासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. विशेषतः भोसरी ते मोशी इंद्रायणी नदी यादरम्यानच्या भू-संपादनातील अडचणी, एफएसआय व टीडीआरच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यातील अडथळे; तसेच निधीबाबतचे प्रश्न याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

कसा असेल मार्ग?
या प्रकल्पांतर्गत ‘सिंगल पिलर’वर उभारण्यात येणारा आठ पदरी एलिव्हेटेड फ्लायओव्हर, सध्याच्या महामार्गाचे चार किंवा सहा पदरी रुंदीकरण, एकूण ३० किलोमीटर लांबी; तसेच स्वतंत्र सर्व्हिस रोडची उभारणी ही प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणार आहे. पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि चाकणसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांशी खेडमार्गे वेगवान व सुरक्षित संपर्क होऊ शकणार आहे.

"नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पिंपरी-चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील अनेक नागरिक, कामगार आणि उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेला मिळालेली गती समाधानकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत," अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Pune : ‘सिंगल पिलर’वर उभारला जाणार ८ पदरी भव्य पूल! नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्ग; पिंपरी-चिंचवड ते चाकण थेट कनेक्टिव्हिटी”

  1. Zuzan naked walking videoFirst time lesbian porn video trailerBuild a adfult web siteFree milf orgy picture
    tiavaAdult massage bostonGayy family videoBreast cancer networkPenny flame
    hardcre analVintage harley davidson patchSexual predator list district of columbia xnxx Asian market laSmithgs vintage shirtNaked pic of ciaraBound man sexNudee
    pregirl henForum what age lost virginityBarely
    lebal gay videosTeen homer newxxx.jumpandread.com Hot
    aasian t girlsTitss bbwFree perfect teen titsSlutty blolw jobFree pissibg
    trailersThe adullt learning cycleGey nudesLesbian sapphic torrentNaked photo sessionBisexuals movies xnxx
    Erotica boutique nashville tennesseeThe oldd bossier strip 1979Teen fiilm
    genreBoobs frfom all 50 statesSex pictures outdoorsTop free adult sites red tubeFree category porn juggMssn sex
    filmpjeNot so short introduction to latexCutting panty off pantyhoseBlondes fuking
    analBreast surgicalAdult systemic mastocytosis

    my page; web site

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *