
Pune : डेक्कन, शिवाजीनगर, कोथरूड, एरंडवणे परिसरात विविध सोसायट्यांच्या पुनर्विकासाची कामे गतीने सुरू आहेत. त्यामुळे जुन्या इमारतीचे पाडकाम झाल्यावर राडारोडा घेऊन जाणे आणि बांधकामासाठी लोखंडी साहित्य, दगड, माती, वीटा, सिमेंट घेऊन येण्यासाठी अवजड वाहनाचा वापर केला जातो. मात्र, सकाळच्या वेळेत या अवजड वाहतुकीला बंदी असतानाही या परिसरांमधील रस्त्यांवर अनेक डंपर दिसून येतात.
विधी महाविद्यालय रस्त्यावरील आठवले चौकात शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता नंबर प्लेट नसलेला डंपर एका खाजगी बांधकाम साइटवर राडारोडा भरत होता. सकाळच्या वेळेत हा डंपर वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेजवळ वाहतुकीस अडथळा ठरेल, अशा प्रकारे उभा केलेला होता.
डंपर, सिमेंट काँक्रीट मिक्सर, ट्रक अशी जड वाहने शहरात ठराविक वेळेत घेऊन येण्यास बंदी आहे. तरी देखील ती कोणत्याही वेळेला शहरात फिरताना दिसतात. मागील आठवड्यात अवजड वाहनांच्या नंबरप्लेटला चिखल-माती लावणे, महापालिका, पुणे मेट्रोच्या नावाचे कागद चिकटवून खाजगी बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक वाहतूक नियमित सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
"या वाहनावर कारवाई करून दोन हजार रूपये दंड आकारला आहे. कोथरूड, चतुःश्रृंगी वाहतूक विभागालाही कारवाई करण्यास कळविले आहे. दुपारी एक ते चार आणि रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेतच जड वाहनांना परवानगी आहे."
- राहुल गौड, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग डेक्कन
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




