
Pune : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ११ ते १८ जुलै या कालावधीमध्ये बहुतांश सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असून, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया येत्या १४ जुलैपासून सुरू होणार आहे.
एमसीए, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. आता हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ११ जुलैपासून, एमबीए, औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्म प्रॅक्टिस) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १२ जुलैपासून, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि द्वितीय वर्ष औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अनुक्रमे १५ आणि १६ जुलैपासून सुरू होणार आहे. तर उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील तीन वर्षे विधी अभ्यासक्रम, बी.एड, एम.एड, बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया ११ ते १३ जुलै या कालावधीत सुरू केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.
|
|
औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एम. फार्म), औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी. फार्म), औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्म.) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेबाबत लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम



























Subscribe to my channel

