
Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पोलिसांत खोटी तक्रार देणाऱ्या पतीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीने इलेक्ट्रिक शॉक देऊन आणि गळा आवळून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. त्यानंतर पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘शीतल स्वप्नील रणपिसे रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे याला अटक करण्यात आली,’ अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सहायक निरीक्षक राहुल गावडे, अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीन, तुषार पंदारे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
|
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे सुधारित वेळापत्रक जाहीर |
घटना नेमकी काय?
आरोपी स्वप्नील उच्चशिक्षित आहे. सात महिन्यांपूर्वी स्वप्नीलचा शीतलशी विवाह झाला होता. तीन जुलैला स्वप्नील, त्याचे वडील श्यामराव आणि आई शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते. स्वप्नीलच्या आईचे रांजणगाव सांडस येथे साडीचे दुकान आहे. काम आटोपून दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्याने शीतलच्या मोबाइलवर संपर्क साधला; मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने चुलतभावाला बोलावून घेतले. दोघे घराच्या पाठीमागील दरवाजाने आत गेले, तेव्हा शीतल घरात बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती; तसेच इलेक्ट्रिक शॉक दिल्याचे दिसले. दोघांनी शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी स्वप्नीलने शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पतीवर संशय कशामुळे?
स्वप्नीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांनी शीतलचा खून केला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी स्वप्नीलची चौकशी सुरू केली. ‘उच्चशिक्षित असलेल्या स्वप्नीलने माहिती दिली; मात्र माहितीतील विसंगती आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून स्वप्नीलवरील संशय बळावला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली,’ अशी माहिती पंकज देशमुख यांनी दिली.
शहर
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
महाराष्ट्र
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- अमरावती: मस्तकी मानाचा मुकुट! १७ वर्षीय कुमकुम मोहोडचा आशियाई आर्चरी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पराक्रम, ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला
- मुंबई: पाण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि टँकर चोरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणणार 'ओटीपी' आधारित डिजिटल धोरण
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?




























Subscribe to my channel




