सुनेत्रा पवार, अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Sunetra Pawar is the National President of NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. येत्या दोन दिवसात दिल्लीत मोठी खलबतं होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रिकरणावर दोन्ही बाजूने मतमतांतरं सुरू होती. अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी बैठकी घेतल्या आणि 12 फेब्रुवारी रोजी तशी घोषणा करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. तर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाअगोदर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे नाव समोर आल्यानंतर वातावरण तापले होते.
सुनेत्रा पवारांकडं पक्षाची धूरा?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या आज पहिल्यांदा पदभार स्वीकारतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धूरा सुद्धा त्यांनीच सांभाळावी अशी भूमिका राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी मांडली. अनेकांनी जाहिररित्या सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची भूमिका घेतली. तर पुण्यासह बीडचे पालकमंत्री पदही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आले आहे. तर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवावी अशी मागणी जोर धतर आहे. आज पक्षाच्या आमदारांची बैठक मुंबईत थोड्याच वेळात होत आहे. तेव्हा या बैठकीत याविषयीचा निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार
मंत्रालयात आज सुनेत्रा पवार कार्यालयाचा पदभार स्विकारणार आहेत. मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. कुंड्या लावून बाहेरचा परिसर करण्यात आला स्वच्छ तर आत स्वागताची तयारी सुरू केली आहे. सुनेत्रा पवार लवकरच मंत्रालयात येतील. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक आणि चैत्यभूमिला भेट दिली. यानंतर त्या विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.
दहा वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
दरम्यान मंत्रालयात दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार या दहा वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आजच सुनेत्रा पवार या दिल्लीत दाखल होणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असल्याने चर्चांना पेव फुटले आहे.राष्ट्रवीदाच्या विलीनीकरणाविषयी फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती पण समोर येत आहे.
आज कॅबिनेट बैठक आहे.त्यामुळे सुनेत्रा पवार यांची ही पहिली कॅबिनेट बैठक असणार आहे. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्र हळहळलाय. राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा अजूनही सुरूच आहे, त्यामुळे आज कॅबिनेटनंतर सुनेत्रा पवार ह्या दिल्लीला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. राज्यात काही महत्वाच्या घडामोडी या निमित्ताने घडणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




