
Sindhudurg : अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून सतत सूचना दिल्या जात असल्याच्या रागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने ख्ख्या भावाच्या मदतीने अपहरण झाल्याचा बनव रचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री 9 वाजता या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती. मात्र याप्रकरणी नंतर वेगळंच सत्य समोर आलं आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे नाकाबंदी करण्यात आली. शाळकरी मुलगीने गुरूवारी संध्याकाळी भावाला 'माझे अपहरण झाल्याचे कुटुंबियांना सांग' असे सांगितले. त्याप्रमाणे भावानेही तिला मदत केली. गुरुवारी सायंकाळी ही मुलगी मालवण शहरात दाखल झाली. रात्री शहरात राहून तिने एका घरात जेवणाचाही आस्वाद घेतला होता. मुलीच्या सांगण्याप्रमाणे तिच्या भावानेही मुलीच्या अपहरणाचा बनाव हुबेहुबपणे पोलीस यंत्रणांना सांगितला. यात एका ओमनी कारमधून काही युवक उतरले, त्यांनी तिला उचलून गाडीत घातले, तिला इंजेक्शन देण्यात आले आणि घेऊन गेल्याचे सांगितले.
या घटनेनंतर पोलिसांनी सर्व रस्त्यांवरील आणि घराबाहेरीलही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सर्वत्र नाकाबंदी करून शोध मोहीम राबविली. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्वतःहून याप्रकरणी तपास यंत्रणांना सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी गांभीर्यपूर्वक सर्व तपास सुरू केला होता. यासाठी जिल्ह्यातील अनेक टीम मालवणमध्ये मालवण पोलिसांच्या मदतीला दाखल झाल्या होत्या. रात्रभर सर्वत्र शोध मोहीम राबवण्यात आली होती.
अखेर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने शहरातीलच एका भागात तिचे वास्तव्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यावेळी उलट तपासणीत तिने स्वत:च्या अपहरणाचा बनाव आपणच रचल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शहर
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
- लखनऊ: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रभारी नियुक्त
महाराष्ट्र
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- सातारा: फलटण येथील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबासाठी साहित्यिकांचा मोठा पुढाकार; शिक्षणासाठी काढलेले वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडले
- मुंबई: श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय
- पुणे: प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात अनोखे मुंडन आंदोलन; खड्ड्यात बसून सामाजिक कार्यकर्त्याचा तीव्र रोष, राजगुरुनगर-खरपुडी मार्गावरील प्रकार
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उत्तर प्रदेश: वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या वृद्ध मातेची घरातच निर्घृण हत्या, सोन्याचे दागिने लांबवले

























Subscribe to my channel



