Sambhajinagar News : गोव्याची दारू विकणारा अखेर ताब्यात; दीड लाखांची दारू जप्त

Sambhajinagar News : मागील दोन- तीन वर्षांपासून गोव्याची दारू आणून ती संभाजीनगरमध्ये विक्री केली जात होती. या दारू विक्री करणाऱ्या एकाला  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. 



महाराष्ट्र

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *