
CBSE 12th Results 2024 : CBSE 12th Results 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता 12वी परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा निकाल 87.98 इतका असून हा गत वर्षीपेक्षा 0.65 टक्क्यांनी जास्त लागला आहे. गतवर्षीचा निकाल 87.33 टक्के इतका हाेता. सीबीएसईच्या 12वीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल https://cbseresults.nic.in/ या संकेतस्थळावर पाहण्यास सीबीएसईने उपलब्ध केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत सातत्याने सोशल मीडियात बनावट परिपत्रके फिरत हाेती. त्यावेळी सीबीएसईने निकालाची तारीख तसेच अन्य माहिती अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल असे स्पष्ट केले हाेते. काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले हाेते.
|
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही |
आज सीबीएसईने 12वीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 24,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त, 1.16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
शहर
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
- पुणे: 'डीजेविरोधी' भूमिकेमुळे चर्चेत आलेले विद्यानंद बापट थेट राजकारणात उतरणार का? पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून चर्चांना उधाण!
- नागपूर: उद्योगपतींसाठी पायघड्या, भूमिपुत्रांच्या वाट्याला दडपशाही; नागपूरच्या शिवणगावात प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध तीव्र संताप!
- पुणे: रोहित पवारांच्या आंदोलनाला मोठा धक्का; अलका टॉकीज चौकातील आंदोलनास पोलिसांचा नकार, दिले पर्यायी ठिकाणांचे प्रस्ताव!
महाराष्ट्र
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
- वर्धा: शाळेतून शेतात नेले अन् नियतीने सर्वकाही हिरावून घेतले! वर्धा येथे विहिरीत पडून दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
- बीड: कुटुंब गेले कीर्तनाला अन् चोरट्यांनी घर साफ केले! बीडमधील सुरडी येथे शेतकर्याच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड लांबवली
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!





























Subscribe to my channel




